12वी पास अंगणवाडी मदतनीस मेगाभरती! महिलांसाठी मोठी संधी; सर्व जिल्ह्यांमध्ये नवीन भरतीला सुरुवात!Amravati Bharti 2024

Amravati Recruitment 2024 : नमस्कार, मित्र-मैत्रिणींनो बालविकास प्रकल्प अमरावती अंतर्गत अंगणवाडी मदतनीस या पदांच्या जागा लवकरात लवकर भरायच्या आहेत यासाठीची जाहिरातही प्रकाशित करण्यात आलेली असून, ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. बारावी पास असाल व तसेच वय 18 ते 35 वर्ष असेल तर नक्कीच तुम्ही या पदभरतीसाठी अर्ज करायला पात्र आहात, त्यामुळे विहित मुदतीच्या आत अर्ज करायचा आहे. चला तर जाणून घेऊया या पदभरतीविषयीची अधिक माहिती.

बालविकास प्रकल्प, अमरावती (Bal Vikas Prakalp, Amravati) अंतर्गत मदतनीस पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑफलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. Anganwadi Amravati Bharti

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

 या पदभरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहेत. एकूण तीन जागांसाठी ही पद भरती होत असून 9 ऑगस्ट 2024 ही अर्ज करायची अंतिम तारीख आहे. बारावी पास असणे आवश्यक असून 18 ते 35 वर्ष वय असणे आवश्यक आहे आणि विधवा उमेदवारांसाठी वय 40 वर्ष. अंगणवाडी मदतनीस या पदासाठी त्वरित अर्ज मागविण्यात आले आहेत. निवड झालेल्या उमेदवाराला अमरावती येथे काम करण्याची संधी मिळणार आहे.

अर्ज करण्याचा पत्ता : बालविकास प्रकल्प अधिकारी. प्रकल्प अमरावती शहर (उत्तर) दत्त पॅलेस, गांधी चौक, अमरावती.

अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा

अर्ज करताना खालील बाबी लक्षात घ्या:

पदभरती करता ऑफलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारण्यात येणार आहे आणि शेवटच्या तारखेच्या आत अर्ज करायचा आहे, पदभरतीसाठी अर्ज प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे. जर उमेदवाराने अर्जामध्ये माहिती अपूर्ण भरल्यास तो अर्ज अपात्र ठरविण्यात येणार आहे.आणि अर्जाबरोबर संबंधित कागदपत्रे जोडणे आवश्यक असून कागदपत्रांविषयी माहिती जाहिरातीच्या पीडीएफमध्ये बघू शकता. 9 ऑगस्ट 2024 च्या आत इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज करायचे आहेत.

ही माहिती तुमच्या बारावी पास मैत्रिणीला नक्की शेअर करा. धन्यवाद!

अधिकृत संकेतस्थळ – येथे क्लिक करा

अर्ज करा येथे क्लिक करा

अधिकृत जाहिरात येथे क्लिक करा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top