Bhandara DCC Bank vacancye 2024 : नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेअंतर्गत एकूण 118 रिक्त जागा भरण्यासाठी पदभरती होत असून इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून येत्या 24 तासात अर्ज मागविण्यात येत आहेत, त्यानंतर कुणाचेही अर्ज स्वीकारण्यात येणार नाही. त्यामुळे 2 ऑगस्ट 2024 च्या आत लवकरात लवकर इच्छुक उमेदवारांनी अर्ज करावेत.
Bhandara DCC Bank Bharti 2024 Total Posts:
लिपिक या पदाच्या 99 जागा आणि तसेच शिपाई या पदाच्या एकोणावीस जागा त्वरितच भरायच्या आहेत त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी याची दखल घ्यायची आहे. या पदभरतीच्या अधिकृत जाहिरातीची तसेच ऑनलाईन अर्जाची लिंक या लेखाच्या खाली दिलेली आहे इच्छुक उमेदवारांनी ती लवकरात लवकर चेक करून त्या आधारे आपले अर्ज लवकरात लवकर सबमिट करायचे आहेत.https://bidhannagarmunicipality.org/
शैक्षणिक पात्रता:
🔸लिपिक या पदासाठी अर्ज करायचा असेल तर कोणत्याही शाखेतील पदवी उमेदवाराकडे असणे आवश्यक आहे तसेच
MS-CIT किंवा समतुल्य हि शैक्षणिक पात्रता आहे. आणि तसेच या पदासाठी वयोमर्यादा 21 ते 40 वर्ष आहे.
🔸 शिपाई या पदासाठी दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे दहावी उत्तीर्ण उमेदवार या पदासाठी अर्ज करायला पात्र आहेत.
- आणि तसेच या पदासाठी वयोमर्यादा 18 ते 40 वर्ष आहे.
- नोकरी ठिकाण
- उमेदवाराची निवड झाल्यानंतर भंडारा येथे काम करण्याची संधी मिळणार आहे.
💁♀️Bank of India Bharti 2024 बँक ऑफ इंडिया अंतर्गत बंपर भरती आठवी नववी दहावी पास येथे करा अर्ज!
माहिती अर्ज फी विषयी:
खुला प्रवर्ग ₹850 तर राखीव प्रवर्गासाठी ₹767 रुपये फी आहे.
इच्छुक उमेदवारांनी2 ऑगस्ट 2024 च्या आत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. मित्रांनो अर्ज करण्यासाठी लिंक तसेच अधिकृत वेबसाईट तसेच जाहिरातीची लिंक खाली दिलेली आहे त्यामुळे ती नक्की तपासा व काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतर अर्ज करा. धन्यवाद!
जाहिरात (PDF) | Click Here ( येथे क्लिक करा) |
Online अर्ज करा | Apply Online |
अधिकृत वेबसाईट | Click Here |
✅नवनवीन अपडेटसाठी व्हाट्सअप चैनल ला जॉईन व्हा: येथे क्लिक करा.
☑️नवनवीन अपडेटसाठी टेलिग्राम चैनल ला जॉईन करा:येथे क्लिक करा.