Bank of India Bharti 2024 बँक ऑफ इंडिया अंतर्गत बंपर भरती आठवी नववी दहावी पास येथे करा अर्ज!

नमस्कार मित्रांनो, Bank of India Bharti 2024 द्वारे फक्त आठवी नववी दहावी पास असलेल्या उमेदवारांकरिता भरती निघालेली आहे. उमेदवाराकडून थेट अर्ज मागविण्यात आलेले आहेत. पदवीधर उमेदवारी करू शकतात अर्ज विविध पदे भरण्याकरिता ही भरती राबवली जात आहे. https://bidhannagarmunicipality.org/

बँक ऑफ इंडिया द्वारे वित्तीय समावेशन व विभाग विदर्भ विभागीय कार्यालय अंतर्गत ही जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे भरतीची संपूर्ण माहिती तुम्हाला खाली देण्यात आलेली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

▶️भरती विभाग:– बँक ऑफ इंडिया

▶️पदाचे नाव : १)सुरक्षा रक्षक, २)वाचमन, ३)फॅकल्टी

▶️शैक्षणिक पात्रता :  8वी,10वी,12वी आणि पदवीप्राप्त इतर माहिती pdf मधे आहे . Pov.( Pdf वाचावी)

▶️पदाचे नाव व दरमहिना पगार:- 20,000 रू. पगार, वाचमेन 5000 हजार पगार असणार आहे. 

▶️वय मर्यादा :- 18 ते 65 वर्ष शारीरिक तंदुरु असणे आवश्यक.

👉 हे पण वाचा : NTPC Recruitment 2024: 5 ऑगस्ट पर्यंत सर्व पदवीधरांना नोकरीसाठी करावा लागणार अर्ज! होणार मेगा भरती!

  • अर्ज पद्धत:- ऑफलाईन (Offline)
  • भरती कालावधी : दोन वर्ष असणार आहे.
  • वाचमेन पात्रता : 8 वी उत्तीर्ण असणार आहे.ज्या जिल्ह्यात RSETI स्थित आहे. तेथील रहिवासी असल्यास सर्व उमेदवारांच्या निवडी संबंधी राज्य स्थानिक राज्य नियम प्रचलित असणार आहे.

फॅकल्टी पात्रता : कोणत्याही क्षेत्रातील पदवी असणे आवश्यक आहे संगणकाचे चांगले ज्ञान कम्प्युटर चालवता येणे तसेच शिकवण्याची क्षमता असणे गरजेचे आहे उत्कृष्ट संभाषण कौशल्य हिंदी इंग्रजी आवश्यक या व्यतिरिक्त पात्रता असणार आहे तसेच एम एस ऑफिस वर्ल्ड एक्सेल पॉवर पॉईंट हे सर्व नॉलेज असणे गरजेचे आहे हे उमेदवारांनी लक्षात ठेवायचे आहे.

Bank of India Bharti 2024 Seats रिक्त जागा 

जागा तीन असणार आहे. वरती दिलेल्या माहितीप्रमाणे भरती होणार आहे नोकरीचे ठिकाण वर्धा व चंद्रपूर या ठिकाणी असणारे ऑनलाइन प्रकारे अर्ज सबमिट करणे आवश्यक आहे. आवश्यक असलेल्या कागदपत्रासह वेबसाईट वरील बँकेच्या विविध विहित नमुन्यात अर्ज सबमिट करणे आवश्यक आहे निवड लेखी चाचणी व वैयक्तिक मुलाखत यावर आधारित असणार आहे .

  • अर्ज करण्याची शेवटची तारीख : 2 ऑगस्ट 2024 
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता : बँक ऑफ इंडिया, वित्तीय समावेशन विभाग, विदर्भ विभागीय कार्यालय, पहिला मजला, बँक ऑफ इंडिया इमारत, समोर. महावीर उद्यान, रामनगर, वर्धा – 442001 
  • वरील पत्त्यावर व्यवस्थित रित्या उमेदवारांनी अर्ज पाठवायचा आहे.
  • तर मित्र आणि मैत्रिणींनो वरील देलेल्या पत्यावर पाठवायचे आहेत. मित्रांनो ही होती या भरती संदर्भातील महत्त्वपूर्ण भरतीची माहिती  तसेच पीडीएफ जाहिरात व मूळ अधिकृत  सरकारी वेबसाईट संपूर्ण महीती लिंक्स खाली देण्यात आलेली आहेत.

central bank of india bharti 2024 apply online

☑️अधिक माहितीसाठीयेथे क्लिक करा

☑️व्हाट्सअप ग्रुप जॉईनयेथे क्लिक करा

मूळ जाहिरातयेथे क्लिक करा

☑️अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

☑️ टेलिग्राम ग्रुप जॉईन करा येथे क्लिक करा

https://bidhannagarmunicipality.org/

Leave a Comment