ECHS Bharti 2024
नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो आजची सर्वात महत्त्वाचे अपडेट म्हणजेच ECHS म्हणजेच माझी सैनिक सहयोगी आरोग्य योजना अंतर्गत सफाईवाला, चौकीदार, शिपाई, डाटा एंट्री ऑपरेटर, मेडिकल स्पेशालिस्ट, डेंटल ऑफिसर, नर्सिंग असिस्टंट ही सर्व पदे भरण्यासाठी पद भरती होणाऱ्या सोनियापद भरतीची जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे आणि इच्छूक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज देखील मागविण्यात येत आहेत.
Sahakari Bank Bharti 2024:सहकारी बँक लि.अंतर्गत 10वी, 12वी व पदवीधर उमेदवारांसाठी होणार भरती!!
या पद्धतीसाठी अर्जदारांना 18 जुलै 2024 पर्यंत अर्ज सादर करावे लागणार आहेत. अर्ज नमुन्यामध्ये दिलेल्या पत्त्यावर सादर करावे लागणार आहे.
मुलाखतीचा दिनांक आणि मुलाखती संबंधीची इतर माहिती
ई- मेल/ फोनद्वारे कळविण्यात येणार आहे.
उमेदवारांनी मुलाखतीच्या वेळी सर्व कागदपत्रे सोबत आणणे गरजेचे आहे.आणि अर्ज ऑफलाईन पद्धतीने करणे आवश्यक आहे.जर तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर ०२२-२५०७५४४८वर संपर्क साधणे आवश्यक आहे.
अधिकृत संकेतस्थळ : येथे क्लीक करा
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा
💚व्हॉट्सॲप चॅनेलला जॉईन करा 👉 येथे क्लिक करा💚
💙 टेलिग्राम ग्रुप जॉईन करा 👉 येथे क्लिक करा💙
echs age limit,mp echs bharti 2024,