BMC Bharti 2024:चौथी पास उमेदवारांना नोकरी करण्याची सुवर्णसंधी!! येथे करा थेट अर्ज!

Bmc bharti 2024 maharashtra

BMC Bharti 2024:चौथी पास उमेदवारांना नोकरी करण्याची सुवर्णसंधी!! येथे करा थेट अर्ज!

मित्र-मैत्रिणींनो बृहन्मुंबई महानगरपालिकेत चौथी पास उमेदवारांना नोकरी करण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. बृहन्मुंबई महानगरपालिके अंतर्गत विविध जागांसाठी भरती होणार आहे आणि या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरती विषयीची संपूर्ण माहिती आपण या लेखामध्ये जाणून घेणार आहोत. सफाई कामगारांच्या रिक्त पदांसाठी ही भरती होत आहे. या पदभरतीसाठी अर्ज आपल्या पद्धतीने सादर करायचा असून ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी पत्ता या लेखांमध्ये देण्यात आलेला आहे.02 जुलै 2024 पर्यंतच या पदभरतीसाठी उमेदवार अर्ज करू शकतात.

Bmc shikshak bharti 2024

शैक्षणिक पात्रता:चौथी पास 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

वयोमर्यादा:22 ते 45 वर्षे

नोकरी ठिकाण:ही भरती मुंबईत होणार आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता:

अर्ज वैद्यकीय आरोग्य अधिकारी, ७६, श्रीकांत पालेकर मार्ग, चंदनवाडी, मरीन लाईन्स, मुंबई ४०० ००२ या पत्त्यावर पाठवायचे आहेत.

भरती संबंधित अधिक माहिती हवी असल्यास https://www.mcgm.gov.in/ या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

अधिकृत संकेतस्थळ : येथे क्लीक करा

भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Leave a Comment