IHMCL Recruitment 2024 मित्रांनो इंडियन हायवेज मॅनेजमेंट कंपनीमध्ये सध्या भरतीला सुरुवात होत आहे. आणि या इंडियन हायवे मॅनेजमेंट कंपनी लिमिटेड अंतर्गत एकूण 31 जागा भरण्यात येणार असून या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तर मित्रांनो, तुम्ही जर या पदभरतीमध्ये सहभागी होऊ इच्छित असाल तर, या पदभरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. व तसेच या पदभरती अंतर्गत पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. 21 ते 30 वर्षीय वयोगटातील उमेदवार या भरतीमध्ये सहभागी व्हायला पात्र आहेत. चला तर बघुयात भरती विषयीची माहिती थोडक्यात. सविस्तर माहिती येथे पहा – https://bidhannagarmunicipality.org/
IHMCL Recruitment 2024 last date of application:
🤯IOCL Recruitment 2024: इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लि अंतर्गत होत आहे पदभरती!पात्रता:फक्त 10वी पास
◼️अभियंता (ITS),अधिकारी (वित्त) या दोन पदांसाठी एकूण 31 जागा रिक्त असून, या पदभरतीद्वारे त्या भरण्यात येणार आहे. 16 ऑगस्ट 2024 पर्यंत उमेदवारांनी अर्ज करायचे आहेत.
◼️अर्ज पद्धत ऑनलाइन असून अभियंता (ITS) या पदाच्या एकूण 30 जागा उपलब्ध असून बॅचलर्स डिग्री ऑफ इंजीनियरिंग ही शैक्षणिक पात्रता आहे.
◼️अधिकारी (वित्त) 01 जागा भरण्यात येणार असून Chartered Accountants (CA) ही शैक्षणिक पात्रता या पदासाठी लागू आहे.
🤯मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि. भरती 2024 साठी त्वरित अर्ज करा
Ihmcl Recruitment 2024 Salary: इंडियन हायवेज मॅनेजमेंट कंपनी भरती पगार
🔻पद वेतन (दरमहा)
🔸अभियंता (ITS) Rs. 40,000-1,40,000/-
🔸अधिकारी (वित्त) Rs. 40,000-1,40,000/-
🤯Wipro Careers:IT कंपनी Wipro 12 हजार नवीन कर्मचाऱ्यांसाठी त्वरित होणार भरती! यांनी आखला मेगा प्लॅन!
अर्जाची शेवटची तारीख हातातून निघून जायला नको, आत्ताच अर्ज करा अर्जाची जाहिरात तसेच ऑनलाईन अर्जाची लिंक या लेखामध्ये खाली दिलेली असून या पदभरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचा आणि तसेच दिलेल्या मुदतीच्या आत अर्ज करा. कारण उशिरा आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
IHMCL RECRUITMENT 2024 NOTIFICATION PDF
🔗अधिकृत वेबसाइटला भेट द्या | :Click Here |
🔗इच्छुक उमेदवार अर्ज करा | :Click Here |
🔗जाहिरात pdf | :Click Here |
◼️नवनवीन अपडेटसाठी व्हाट्सअप चैनल ला जॉईन व्हा: येथे क्लिक करा.
◼️नवनवीन अपडेटसाठी टेलिग्राम चैनल ला जॉईन करा:येथे क्लिक करा.