Union Budget 2024: 1 कोटी तरुणांना घेता येणार सरकारच्या इन्टर्नशीप स्कीमचा लाभ!सरकारच्या पाच नव्या स्कीम लवकर बघा!

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

▶️मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि. भरती 2024 साठी त्वरित अर्ज करा!MMRCL अर्जाची अंतिम तारीख जवळ!MMRCL Vacancy 2024

एक कोटी तरुणांना इंटर्नशिपचा फायदा

मित्रांनो आता तरुणांना टॉपच्या कंपन्यांमध्ये इंटर्नशिप(Internship Scheme) प्रोत्साहन देण्यात येणार आहे. एकूण एक कोटी तरुणांना आता टॉपच्या कंपन्यांमध्ये इंटर्नशिप दिली जाणार आहे आणि तीही बारा महिन्यांसाठी असणार आहे.

सरकारने केली दोन कोटी पॅकेजची घोषणा; 

सरकारचा जास्तीत जास्त कल रोजगार निर्मितीकडे आहे.अशा निर्मला सीतारामन या म्हणाल्या आणि रोजगार निर्मितीसाठी पाच नवीन योजना सरकार ने आणल्या आहेत,तसेच रोजगारासाठी सरकारने दोन लाख कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा देखील केली आहे.

▶️IHMCL लिमिटेड अंतर्गत 21 ते 30 वर्षीय वयोगटातील तरुणांसाठी होणार मेगाभरती! इंजिनीयरसाठी तर सर्वात मोठी संधी!IHMCL Recruitment 2024

सविस्तर माहिती :- येथे क्लिक करा

पाचशे मोठ्या कंपन्यांमध्ये इंटर्नशिपला प्रोत्साहन

टॉप 500 कंपन्यांमध्ये इंटरशिप करण्याची संधी तर मिळणारच व याशिवाय पाच हजार रुपये स्टायपेंट देखील देण्यात येणार आहे

▶️IOCL Recruitment 2024: इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लि अंतर्गत होत आहे पदभरती!पात्रता:फक्त 10वी पास

वर्किंग हॉस्टेल बनवण्यात येणार

 जे तरुण इंटर्नशिप पूर्ण करतील त्यांना सहा हजार रुपये देखील देण्यात येणार आहे.त्यासाठी इन्सेंटिव्हच्या तीन योजना आणणार आहे. पंतप्रधान योजनेंतर्गत तीन टप्प्यात हा इन्सेंटिव्ह देण्यात येणार आहे. इंडस्ट्रीसोबत कामगारांसाठी वर्किंग हॉस्टेल बनवण्यात येणार आहे. 

पाच वर्षात एक कोटी तरुणांना लाभ

या सरकारी योजनेअंतर्गत पाच वर्षांमध्ये एकूण एक कोटी तरुणांना फायदा होणार आहे.आणि तसेच नव्याने नोकरीला लागणाऱ्या नोकरदारांना पाठिंबा देण्यासाठी सरकारच्या रोजगार आणि कौशल्य विकास स्कीम union budget 2024-25अंतर्गत सर्वच क्षेत्रातील नोकरदारांना प्रोत्साहनपर भत्ता दिला जाणार आहे.union budget 2024-25 pdf

▶️ नवनवीन अपडेटसाठी व्हाट्सअप चैनल ला जॉईन व्हा: येथे क्लिक करा.

▶️नवनवीन अपडेटसाठी टेलिग्राम चैनल ला जॉईन करा:येथे क्लिक करा.

Leave a Comment