IOCL Bharti 2024

नमस्कार , इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) अंतर्गत विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे.या भरतीमध्ये मुख्यत: डिप्लोमा (तंत्रज्ञ) शिकाऊ, नॉन इंजिनियरिंग पदवीधर शिकाऊ पदांच्या जागा भरण्यात येणार आहे. अर्ज प्रक्रिया तसेच शैक्षणिक पात्रता आणि महत्त्वाच्या तारखा संबंधी माहिती या लेखामध्ये दिलेले आहे. उमेदवारांनी काळजीपूर्वक सर्व माहिती वाचा. आणि या पद भरतीसाठी अर्ज करायला इच्छुक असलेले उमेदवार विहित मुदतीच्या आत अर्ज करायला विसरू नका.
रिक्त पदांविषयी माहिती:
IOCL अंतर्गत एकूण 240 रिक्त जागांसाठी ही भरती होत असुन
खालील पदांसाठी भरती होणार आहे.
- डिप्लोमा तंत्रज्ञ शिकाऊ
- नॉन इंजिनियरिंग पदवीधर शिकाऊ
शैक्षणिक पात्रतेविषयी माहिती
- डिप्लोमा तंत्रज्ञ शिकाऊ पदासाठी: डिप्लोमा इन इंजिनियरिंग आवश्यक आहे.
- नॉन इंजिनियरिंग पदवीधर शिकाऊ पदासाठी:BA, B.Sc, B.Com, BBA, BCA, BBM यापैकी कोणतीही पदवी आवश्यक आहे.
IOCL Bharti 2024 :
IOCL पदभरती प्रक्रियेसाठी अर्ज करायला 4 नोव्हेंबर 2024 पासून सुरुवात झालेली असून 29 नोव्हेंबर 2024 ही अर्ज करायची शेवटची तारीख आहे त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी विहित मुदतीच्या आत अर्ज करायला विसरू नका.
▪️संपूर्ण पात्रता तपशील आणि अधिक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया अधिकृत जाहिरात पाहावी.
▪️IOCL Recruitment 2024 age limit वयोमर्यादाविषयी माहिती:
▪️उमेदवारांची वयोमर्यादा अप्रेंटशिप कायद्यानुसार निर्धारित केली जाते.
IOCL Recruitment 2024 salaryअर्ज शुल्क:
▪️अर्ज निशुल्क आहे, म्हणजेच उमेदवारांना कोणतेही अर्ज शुल्क भरावे लागणार नाही.
इंडियन ऑइल कॉर्पोरेशनमध्ये नियुक्त पदांनुसार वेतनश्रेणी:
डिप्लोमा तंत्रज्ञ शिकाऊ पदांसाठी निवडलेल्या उमेदवारांना 10,500 रुपये पगार दिला जाणार असून,नॉन इंजिनियरिंग पदवीधर शिकाऊ पदांसाठी निवड झालेल्या उमेदवारांना 11,500पगार देण्यात येणार आहे.
IOCL Recruitment 2024 Application Process अर्ज करण्याची प्रक्रिया:
- अर्ज करण्यासाठी IOCL च्या अधिकृत वेबसाईटवर जा.
- “Student” ऑप्शनवर क्लिक करा आणि त्यानंतर संबंधित कॅटेगरी A, B किंवा C निवडा.
- नोंदणीसाठी आवश्यक माहिती भरा आणि एक 12 अंकी नोंदणी क्रमांक प्राप्त करा.
- आपला ईमेल आयडी आणि पासवर्ड वापरून लॉगिन करा.
- “apply against advertised vacancies” सेक्शनमध्ये जा, Indian Oil Corporation Limited निवडा आणि Apply बटनावर क्लिक करा.
- अर्जामध्ये शैक्षणिक कागदपत्रे अपलोड करा. डिप्लोमा, BA, B.Sc, B.Com, BBA, BCA किंवा अन्य संबंधित प्रमाणपत्राची प्रत अपलोड करणे आवश्यक आहे.
- तुमच्या डिप्लोमा किंवा ग्रॅज्युएट परीक्षांमधील गुणांची टक्केवारी NATS पोर्टलवर भरा.
निवड प्रक्रिया:
निवड प्रक्रिया संबंधित क्षेत्रातील आवश्यक गुणांच्या टक्केवारीवर आधारित असेल. निवड झालेल्या उमेदवारांना त्यांच्या नोंदणीकृत ईमेलवर सूचना दिली जाईल.प्रमाणपत्र पडताळणीसाठी उमेदवारांना चेन्नई येथे हजर राहावे लागेल. निवड प्रक्रियेची अधिक माहिती अधिकृत जाहिरातीत दिली आहे.
IOCL Recruitment 2024 apply online
🔗जाहिरात PDF पहा👉 | येथे क्लिक करा |
🔗ऑनलाइन अर्ज👉 | येथे क्लिक करा |
🔗अधिकृत वेबसाइट👉 | येथे क्लिक करा |
🛑नवनवीन अपडेटसाठी व्हाट्सअप चैनल ला जॉईन व्हा: येथे क्लिक करा.
🛑नवनवीन अपडेटसाठी टेलिग्राम चैनलला जॉईन करा:येथे क्लिक करा.