Ordnance Factory Bharti 2024
सर्व नोकरीच्या शोधात आसलेल्या तरुण वर्गासाठी महत्वाची भरती निघाली आहे. या मधे अनुभवी उमेदवारांना सर्वप्रथम प्राधान्य दीले जाणार असुन सर्व माहिती पुढे बघा आयुध निर्माणी (Ordnance Factory) अंतर्गत रिक्त पदांसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून लवकरात लवकर अर्ज मागविण्यात येत आहेत.ही भरती युनिट ऑफ म्युनिशन इंडिया लिमिटेड, भारत सरकारचे उपक्रम, संरक्षण मंत्रालय यांच्या द्वारे जाहीर करण्यात आली आहे.
भरतीचा आवश्यक तपशील:ordnance factory bharti 2024
🔸भरती विभाग: युनिट ऑफ म्युनिशन इंडिया लिमिटेड, भारत सरकारचे एक एंटरप्राइझ (Defence Ministry)
🔸भरती प्रकार: केंद्र सरकारच्या अंतर्गत स्थायी नोकरीची संधी
🔸भरती श्रेणी: सरकारी क्षेत्रात नोकरीची हमी
🔸एकूण पदांची संख्या: 94 पदांसाठी जागा उपलब्ध
ordnance factory recruitment 2024 अर्ज करण्याची पद्धत:
- या भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारले जात असून,अर्ज करण्यासाठी किमान वय 18 वर्षे आणि कमाल वय 35 वर्षे असणे आवश्यक आहे.
- मासिक वेतन आणि इतर लाभ खालील प्रमाणे दिलेले आहे.
- मासिक वेतन: निवड झालेल्या उमेदवारांना 19,900 रुपये मासिक वेतन दिले जाईल, जे सरकारी मानकांनुसार असेल.
शैक्षणिक पात्रता:ordnance factory recruitment 2024 education qualification
- पात्रता: AOCP ट्रेडमध्ये NCTVT (NCVT) द्वारे जारी केलेले NAC/NTC प्रमाणपत्र आवश्यक. या भरतीसाठी अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.
आवश्यक दस्तऐवज:
अर्जासोबत काही आवश्यक कागदपत्रांची छायाप्रत जोडावी लागेल, ज्यामधे पुढीप्रमाणे:
🔸वयाचा पुरावा
🔸जात प्रमाणपत्र (SC/ST/OBC उमेदवारांसाठी)
🔸EWS प्रमाणपत्र (जर लागू असेल तर)
🔸माजी सैनिक प्रमाणपत्र (Ex-Servicemen उमेदवारांसाठी)
🔸अर्जाची सर्व कागदपत्रे स्वाक्षरी करून जोडलेली असावी.
ordnance factory bharti 2024 last date
या पदभरती अंतर्गत डेंजर बिल्डिंग वर्कर या पदासाठी एकूण 94 जागा भरण्यात येणार असून,निवडलेल्या उमेदवारांना भंडारा येथे काम करण्याची संधी मिळणार आहे. 23 नोव्हेंबर 2024 हे अर्ज करायचे अंतिम तारीख असून यानंतर केलेले अर्ज विचारात घेतली जाणार नाहीत.
ordnance factory अर्ज पाठवण्याचा पत्ता:
मुख्य महाव्यवस्थापक, ऑर्डनन्स फॅक्टरी भंडारा, जवाहर नगर, जि-भंडारा, पिन कोड: 441906 , या पदभरती विषयीच्या अधिक माहितीसाठी उमेदवारांनी जाहिरातीची पीडीएफ वाचावी.ordnance factory recruitment 2024 apply online
पूर्ण जाहिरात आणि अर्जाची प्रक्रिया PDF मधून काळजीपूर्वक वाचावी.
💾जाहिरात PDF पहा👉 येथे क्लिक करा |
💁♀️नवनवीन अपडेटसाठी व्हाट्सअप चैनल ला जॉईन व्हा: येथे क्लिक करा.
💁🏻♂️नवनवीन अपडेटसाठी टेलिग्राम चैनलला जॉईन करा:येथे क्लिक करा.