Ladki Bahin Yojana 2024 Hamipatra PDF Download:माझी लाडकी बहीण योजना हमीपत्र करा डाउनलोड फक्त येथे!

Ladki Bahin Yojana Hamipatra PDF Download 2024

नमस्कार मंडळी, महाराष्ट्र सरकारने महिलांच्या कल्याणासाठी सुरू केलेल्या माझी लाडकी बहीण योजनेकरीता अर्ज 1 जुलै 2024 पासून सुरू झालेले आहेत. आणि इच्छुक महिला माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करू शकतात. राज्यातील अंगणवाडी केंद्रावर तुम्ही लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरू शकता आणि सबमिट देखील करू शकता. परंतु बरेच लोक माझी लाडकी बहीण योजनेच्या हमीपत्राबद्दल शोधत आहेत. सर्व माहिती तुम्हाला खाली दिलेली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

जर तुम्हालाही माझी लाडकी बहीण योजनेच्या हमीपत्राची पीडीएफ(Ladki Bahin Yojana Hamipatra PDF Download) हवी असेल तर ती या लेखामध्ये खाली दिलेली आहे.

तर मित्रांनो या लेखामध्ये आम्ही तुमच्यासाठी माझी लाडकी बहीण योजनेच्या  हमीपत्राच्या पीडीएफची थेट लिंक दिली आहे.या योजनेच्या अर्जाचे दुसरे पान हे माझी लाडकी बहीण योजनेच्या हमी पत्राचे आहे, ज्यामध्ये महिलांना काही गोष्टींची हमी द्यावी लागणार आहे. याची सर्वांनी दखल घ्यावी लागेल, आणि तसेच महत्त्वाची गोष्ट म्हणजेच हे हमीपत्र वाचल्यास तुम्हाला या योजनेबद्दल चांगल्या प्रकारे सर्व गोष्टी समजणार आहे. या योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांसाठी अनेक अटी घालण्यात आलेल्या आहे, त्यामुळे हमीपत्र वाचणे अत्यावश्यक आहे.

Mazi ladki bahin Yojana hamiPatra PDF download here:

माझी लाडकी बहीण योजना हमीपत्र PDF डाउनलोड करण्यासाठी मी तुम्हाला खाली थेट लिंक उपलब्ध करून दिलेली आहे, या लिंकवरून माझी लाडकी बहीण योजना हमीपत्र पीडीएफ डाऊनलोड करू शकता आणि त्याची प्रिंट देखील काढू शकता.🌟मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील अटी पूर्ण कराव्या लागतील.

🔗माझी लाडकी बहीण योजना हमीपत्र पीडीएफPDF

मी जाहीर करते की…

➡️माझ्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न 2.50 लाखांपेक्षा जास्त नाही.

➡️माझ्या कुटुंबातील कोणताही सदस्य आयकरदाता नाही.

➡️मी किंवा माझे कुटुंबातील सदस्य नियमित/कायम कर्मचारी/कंत्राटी कर्मचारी म्हणून काम करत नाही किंवा भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या कोणत्याही सरकारी विभाग/उपक्रम/मंडळ/स्थानिक संस्थेमध्ये निवृत्तीनंतर पेन्शन घेत नाही.

➡️ मला शासनाच्या इतर काही विभागाकडून कार्यान्वित केलेली रु.  1,500/- पेक्षा जास्त किमतीच्या कोणत्याही आर्थिक योजनेचा लाभ घेतलेला नाही.

➡️माझ्या कुटुंबातील सदस्य सध्याचे किंवा माजी खासदार/आमदार नाहीत.

➡️ माझ्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या कोणत्याही बोर्ड/कॉर्पोरेशन/बोर्ड/उपक्रमाचे अध्यक्ष/उपाध्यक्ष/संचालक/सदस्य नाहीत.

माझ्या कुटुंबातील सदस्यांकडे पाच एकरपेक्षा जास्त शेतजमीन नाही.

माझ्या नावावर किंवा माझ्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर एकही चारचाकी (ट्रॅक्टर वगळता) नोंदणीकृत नाही.

मी वर घोषित करतो की “मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन” योजनेशी संबंधित पोर्टल ॲपवर आधार क्रमांक आधारित प्रमाणीकरण प्रणालीसह स्वतःचे प्रमाणीकरण करण्यास मला काही हरकत नाही. आणि मी आधार आधारित प्रमाणीकरणानंतर माझा आधार क्रमांक, बायोमेट्रिक किंवा OTP माहिती प्रदान देइल. मी हे देखील मान्य करते की “मुख्यमंत्री- लाडकी बहिन”” योजना माझी ओळख आणि प्रमाणीकरणासाठी माझा आधार क्रमांक वापरू शकते.मी फक्त सरकारी सेवा आणि योजनांचा लाभ घेण्याच्या उद्देशाने माझे आधार ई-केवायसी तपशील इतर राज्य किंवा केंद्र सरकारच्या विभागांना देण्यास सहमत आहे.

 (अर्जदाराची स्वाक्षरी) महत्त्वाची

टीप- माझी लाडकी बहिन योजना हमीपत्र PDF डाउनलोड करा

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील गरीब कुटुंबातील महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केल्यास 1500 रुपयांची आर्थिक मदत देण्याची तरतूद महाराष्ट्र सरकारने केली आहे. तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येईल जेव्हा योजनेसाठी अर्ज करताना तुम्हाला फॉर्मच्या दुसऱ्या पानावर दिलेले हमीपत्र काळजीपूर्वक वाचावे लागेल. हमी पत्रावर योजनेच्या सर्व पात्रता आणि अटी आहेत ज्यांची पूर्तता करून महिला मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्यायला समर्थ ठरणार आहेत. या लेखामध्ये दिलेल्या लिंक वरून तुम्ही माझी लाडकी बहीण योजना हमीपत्र पीडीएफ डाउनलोड करू शकता. धन्यवाद.

नवनवीन अपडेटसाठी व्हाट्सअप चैनल ला जॉईन व्हा: येथे क्लिक करा.

नवनवीन अपडेटसाठी टेलिग्राम चैनल ला जॉईन करा:

हे पण वाचा

अर्ज सादर केल्यानंतर सदर पावती फाडली पाहिजे.

माझी लाडकी बहिण योजना नवीन अपडेट

🔗माझी लाडकी बहीण योजना हमीपत्र पीडीएफPDF

https://bidhannagarmunicipality.org/

Leave a Comment