MahaTransco Bharti 2024:मित्रांनो जर तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधत असेल तर महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी अंतर्गत एकूण 417 जागांसाठी पदभरती होणार असून या पद भरतीसाठी अर्ज करायला देखील सुरुवात झालेली आहे.इच्छुक आणि पात्र उमेदवार 31 जुलै 2024 पर्यंत पदभरतीसाठी अर्ज करायला पात्र आहेत.“वरिष्ठ तंत्रज्ञ, तंत्रज्ञ-1 आणि तंत्रज्ञ-2” या पदांच्या तब्बल 417 रिक्त जागा या पदभरतीच्या माध्यमातून भरण्यात येणार आहे. ऑनलाइन पद्धतीने पदभरतीसाठी उमेदवारांना अर्ज करता येणार आहे चला तर बघुयात या भरतीविषयाची संपूर्ण माहिती थोडक्यात.
MahaTransco Bharti 2024 Important Information:
📌 भरती प्रकार:- सरकारी भरती – राज्य शासन
📌 विभागाचे नाव: – महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी
📌 पदाचे नाव: – वरिष्ठ तंत्रज्ञ, तंत्रज्ञ-1 आणि तंत्रज्ञ-2
📌 पदसंख्या:- 417 जागा
📌 वयोमर्यादा: – 57 वर्ष पेक्षा जास्त नसावे
📌 शैक्षणिक पात्रता:- पदाच्या आवश्यकतेनुसार (सविस्तर माहिती PDF मध्ये उपलब्ध)
📌 नोकरी ठिकाण: – संपूर्ण महाराष्ट्र
📌 अर्ज शुल्क / Fee:- माहिती मूळ जाहिरात मध्ये पाहावी
📌 वेतन:- नियमाप्रमाणे मासिक वेतन
📌 अर्ज पद्धती:- ऑनलाईन
📌 अर्ज करण्याची शेवटची तारीख:- 31 जुलै 2024
📌 अर्ज प्रक्रिया:
https://bidhannagarmunicipality.org/
– ऑनलाईन अर्ज सादर करताना आवश्यक असलेल्या गुणपत्रिका अपलोड करणे आवश्यक आहे
– नोंदणी शेवटच्या तारखे अगोदर करावी
🔗अधिकृत वेबसाइटला भेट द्या: Click Here