RBI Bharti 2024:रिझर्व बँक ऑफ इंडिया अंतर्गत पदभरतीला सुरुवात! 16दिवसाच्या आत ही पदे भरण्यात येणार!

त्वरित अर्ज करा !

RBI Bharti 2024: नमस्कार मित्रांनो रिझर्व बँक ऑफ इंडिया अंतर्गत एकूण 94 रिक्त जागा भरण्यासाठी पदभरती होत असेल अधिकारी ग्रेड बी या पदासाठी भरती होणार आहे या पदभरतीसाठी शैक्षणिक पात्रता व तसेच वयोमर्यादा आणि अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे व तसेच अर्जाची शेवटची तारीख  कोणती इत्यादी बाबींविषयी माहिती खालीलप्रमाणे…..

RBI Bharti 2024: मित्रांनो रिझर्व बँक ऑफ इंडियाद्वारे या पदभरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून ऑनलाईन अर्ज करायची शेवटची तारीख 16 ऑगस्ट 2024 आहे. 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Reserve Bank of India bharti Age Limit: रिझर्व बँक ऑफ इंडियामध्ये होणाऱ्या भरतीसाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना 21 वर्ष ते 30 वर्ष वयोमर्यादा जाहिरातीमध्ये देण्यात आलेली आहे. आणि तसेच ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना वयामध्ये तीन वर्षांची सूट देण्यात आलेली असून मागासवर्गीयांना व SC/ST प्रवर्गातील उमेदवारांना पाच वर्ष वयामध्ये सूट देण्यात आलेली आहे.https://bidhannagarmunicipality.org/

Reserve Bank of India bharti Selection Process:

रिझर्व बँक ऑफ इंडिया अंतर्गत होणाऱ्या भरतीसाठी निवड प्रक्रिया कशा पद्धतीने पार पाडणार आहे याची सर्व माहिती अधिकृत जाहिरातीमध्ये तपासायची आहे.आणि तसेच…

मित्रांनो या पदभरतीसाठी अर्ज प्रक्रियेला सुरुवात 25 जुलै 2024 पासून झाली असून 26 ऑगस्ट 2024 ही अर्ज करायची तारीख आहे.

Home Guard Bharti 2024:होमगार्ड भरतीसाठी हेच उमेदवार ठरणार पात्र! पदभरतीसाठी हे एक कागदपत्र अत्यावश्यक!9700 रिक्त जागा

Rbi Bharti 2024 Important Information:

🔹 पदाचे नाव:- अधिकारी ग्रेड बी

🔹 एकूण पदसंख्या:- 94

🔹 वयोमर्यादा: 

सामान्य: 21 ते 30 वर्ष  

– ओबीसी: 33 वर्ष  

एससी/एसटी: 35 वर्ष

🔹 शैक्षणिक पात्रता: – मान्यता प्राप्त विद्यापीठातून ग्रॅज्युएट उत्तीर्ण

🔹 अर्ज शुल्क: 

सामान्य आणि ओबीसी: ₹850/-  

एससी/एसटी: शुल्क नाही

🔹 अर्ज पद्धती:- ऑनलाईन

🔹 अर्ज करण्याची सुरुवात: – 25 जुलै 2024

🔹 अर्ज करण्याची शेवटची तारीख:- 16 ऑगस्ट 2024

लाडकी बहिण, भाऊ नंतर आता दिव्यांकांसाठी “या” खास योजनेला सुरुवात! दरमहा देण्यात येणार एवढी’ रक्कम!

  • 🔗अधिकृत वेबसाइटला भेट द्या: Click Here 
  • 🔗इच्छुक उमेदवार अर्ज करा:Click Here 
  • 🔗जाहिरात pdf:Click Here 

नवनवीन अपडेटसाठी व्हाट्सअप चैनल ला जॉईन व्हा: येथे क्लिक करा.

नवनवीन अपडेटसाठी टेलिग्राम चैनल ला जॉईन करा: येथे क्लिक करा

Arogya Seva bharti 2024

https://bidhannagarmunicipality.org/

Leave a Comment