MAHATRANSCO Nashik Bharti 2024: नाशिकमध्ये होणार मेगा भरती सर्व ITI उत्तीर्ण थेट करा अर्ज!

MAHATRANSCO Nashik Recruitment 2024:नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र विद्युत पारेषण कंपनी लिमिटेड नाशिक अंतर्गत अप्रेंटिस या पदाच्या तब्बल 51 जागा भरण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून या पदभरतीची जाहिरात देखील प्रकाशित करण्यात आली आहे आणि एक ऑगस्ट 2024 पर्यंत   या पदभरतीसाठी अर्ज करायचे आहेत. या पदभरतीमध्ये सहभागी होण्यासाठी कोण उमेदवार पात्र ठरणार आहेत? आवश्यक वयोमर्यादा, तसेच शैक्षणिक पात्रता आणि वेतनश्रेणी तसेच परीक्षा फी किती आहे? व नोकरीचे ठिकाण कोणते असणार आहे, हे या सर्व बाबींविषयी माहिती खालील प्रमाणे.

MAHATRANSCO Nashik Bharti 2024: मित्रांनो ही भरती 51 पदांसाठी होणारा असून अप्रेंटिस – इलेक्ट्रिशियन 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

ही पदे भरण्यात येणार आहे या पदांसाठी शैक्षणिक पात्रता म्हणजेच उमेदवार मान्यता प्राप्त संस्थेतून संबंधित ट्रेड मधून आयटीआय(ITI) उत्तीर्ण (इलेक्ट्रिशियन) असणे आवश्यक आहे.

MAHATRANSCO Nashik Recruitment 2024 साठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा असून 18 ते 30 वर्ष वयोगटातील उमेदवार या पदभरतीसाठी अर्ज करायला पात्र आहेत,तसेच वेतन नियमानुसार देण्यात येणार असून नोकरी ठिकाण नाशिक येथे असणार आहे .01 ऑगस्ट 2024 पूर्वी अर्ज करा तुमच्या आयटीआय उत्तीर्ण मित्रांबरोबर ही माहिती नक्की शेअर करा. ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा असून अर्जाबरोबर आवश्यक ते कागदपत्रे आणि प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे. अपूर्ण माहितीसोबत केलेला अर्ज अपात्र ठरणार आहे.

https://bidhannagarmunicipality.org/

MAHATRANSCO Nashik Recruitment 2024 विषयीची सर्व माहिती थोडक्यात.

1. अर्ज करण्याची शेवटची तारीख: – 01 ऑगस्ट 2024

2. वयोमर्यादा: – 18 ते 30 वर्षे

3. अर्ज फी: – फी नाही

4. वेतनश्रेणी: – नियमानुसार

5. नोकरीचे ठिकाण:- नाशिक (महाराष्ट्र)

6. पदाचे नाव:- अप्रेंटिस – इलेक्ट्रिशियन

7.  शैक्षणिक पात्रता- मान्यताप्राप्त संस्थेतून संबंधित ट्रेड मधून ITI उत्तीर्ण (इलेक्ट्रिशियन)

8. अर्ज करण्याची पद्धत:- ऑनलाइन

9. आवश्यक माहिती:

   – अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडणे अनिवार्य  

   – अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल

10. अधिकृत वेबसाईट:

    – [mahatransco.in](http://mahatransco.in)

11. सविस्तर माहिती:

    – अधिकृत जाहिरात PDF मध्ये सविस्तर माहिती उपलब्ध

✅ अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.

🔗अधिकृत वेबसाइटला भेट द्याClick Here 
🔗इच्छुक उमेदवार अर्ज कराClick Here 
🔗जाहिरात pdfClick Here 

नवनवीन अपडेटसाठी व्हाट्सअप चैनल ला जॉईन व्हा: येथे क्लिक करा.

नवनवीन अपडेटसाठी टेलिग्राम चैनल ला जॉईन करा: येथे क्लिक करा

https://bidhannagarmunicipality.org/

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top