MSF Bharti 2024
महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळात (MSF) GST लेखापरिक्षक या पदासाठी नवी भरती जाहीर केली आहे. सरकारी क्षेत्रात करिअर करण्याची ही उत्तम संधी आहे , या पदासाठी पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावा. या भरतीसाठी अर्ज करण्याची पद्धत ऑफलाइन आहे.चला तर बघुया अर्ज कसा करावा.
MSF Bharti 2024 online form date
अर्ज कसा करावा?अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 17 नोव्हेंबर 2024 आहे. इच्छुक उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांसह अर्ज खालील पत्त्यावर पाठवावा:
व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ, 32 वा मजला, केंद्र 1, वर्ल्ड ट्रेड सेंटर, कफ परेड, मुंबई-400 005
महत्वाची माहिती:
- अर्ज प्रक्रिया : ऑफलाइन (स्वाक्षरी असलेला अर्ज आणि आवश्यक कागदपत्रे पाठवावी).
- महत्वाची नोंद : शेवटच्या तारखेनंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
🔗जाहिरात PDF पहा👉 येथे क्लिक करा