नमस्कार, मित्रांनो जर तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी आम्ही एक आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहोत. तर स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC MTS & CGL)अंतर्गत एकूण 26 हजार 53 या जागांसाठी पदभरती होणार असून पदांसाठीची नवीन जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.
स्टाफ सिलेक्शन कमिशन डिपार्टमेंट अंतर्गत होणाऱ्या भरतीमध्ये जर तुम्हाला सहभागी व्हायचे असेल तर तुमचे शिक्षण कमीत – कमी दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. आणि स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या या भरतीमध्ये विविध पदे भरली जाणार असून प्रत्येक पदासाठी शैक्षणिक पात्रता वेगवेगळी आहे. तर काही पदांसाठी शैक्षणिक पात्रता ही कमीत कमी दहावी पास असणे आवश्यक आहे.
इच्छुक व पात्र उमेदवारांनी या पदभरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.
या पदभरती साठी कोणते उमेदवार अर्ज करू शकतात?
SSC MTS Recruitment 2024 age limit:
एक ऑगस्ट 2024 रोजी 18 ते 32 वर्षापर्यंत वय असलेली उमेदवार अर्ज करायला पात्र आहेत. एससी/एसटी उमेदवारांना 5 वर्ष तर ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना वयामध्ये तीन वर्षांची सूट देखील दिलेली आहे.
खालील पदांसाठी होणार भरती:
मल्टी टास्किंग स्टाफ (नॉन टेक्निकल) & हवालदार: असिस्टंट सेक्शन ऑफिसर, असिस्टंट/असिस्टंट सेक्शन ऑफिसर, इस्पेक्टर ऑफ इनकम टॅक्स, इन्स्पेक्टर, असिस्टंट एनफोर्समेंट ऑफिसर, सब इंस्पेक्टर, एक्झिक्युटिव असिस्टंट, रिसर्च असिस्टंट, डिविजनल अकाउंटेंट, सब इंस्पेक्टर (CBI), सब इंस्पेक्टर/जुनियर इंटेलिजन्स ऑफिसर, कनिष्ठ सांख्यिकी अधिकारी, ऑडिटर, अकाउंटेंट, अकाउंटेंट/ज्युनियर अकाउंटेंट, पोस्टल असिस्टंट/सॉर्टिंग असिस्टंट, वरिष्ठ सचिवालय सहाय्यक/उच्च श्रेणी लिपिक, सिनियर एडमिन असिस्टंट, कर सहाय्यक, सब-इस्पेक्टर (NIA)
- इच्छुक उमेदवार 31 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज करू शकतात.
- General/OBC: शंभर रुपये अर्ज फी
- SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही
👉 मूळ जाहिरात – 01 (SSC MTS) : येथे क्लिक करा
👉 मूळ जाहिरात – 02(SSC CGL) : येथे क्लिक करा
👉 🔗ऑनलाईन अर्ज : येथे क्लिक करा
किती रिक्त पदे आहेत आणि कोणत्या पदांसाठी भरती आहे?
एकूण 26053 रिक्त पदे आहेत.
विविध पदांसाठी जाहिरात पहा:
मूळ जाहिरात – 01 (SSC MTS) ,मूळ जाहिरात – 02(SSC CGL)
अर्ज करण्याची अंतिम तारीख काय आहे?
ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 ऑगस्ट 2024 आहे.
पात्रता काय आहे?
10 वी उत्तीर्ण किंवा त्याहून अधिक (पदानुसार भिन्न).वय 1 ऑगस्ट 2024 रोजी 18 ते 32 वर्षे (एससी/एसटी/ओबीसीसाठी सवलत).
4. निवड प्रक्रिया काय आहे?
दोन टप्प्यांची परीक्षा: प्रारंभिक आणि मुख्य.
5. अर्ज शुल्क किती आहे?
जनरल/ओबीसीसाठी ₹100.एससी/एसटी/पीडब्ल्यूडी/एक्सएसएम/महिला उमेदवारांसाठी शुल्क नाही.
6. अर्ज कसा करावा?
अर्जाची लिंक दिलेली आहे. त्या आधारे तुम्ही अर्ज करायचा आहे..
7.आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत?
शैक्षणिक प्रमाणपत्रे,जात/वर्ग प्रमाणपत्र (जर लागू असेल).,निवास प्रमाणपत्र.इतर आवश्यक कागदपत्रे (जाहिरातीत सूचीबद्ध).,
अधिक माहितीसाठी कुठे संपर्क साधावा?
अधिकृत एसएससी वेबसाइटला भेट द्या: https://ssc.nic.in/
नवनवीन अपडेटसाठी व्हाट्सअप चैनल ला जॉईन व्हा: येथे क्लिक करा.