Union bank of India bharti 2024
सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या पदवीधरांसाठी युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत सरकारी नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. युनियन बँकेने 1500 रिक्त पदांसाठी स्थानिक बँक अधिकारी पदावर भरती प्रक्रिया सुरु केली आहे. महाराष्ट्रातील इच्छुक आणि पात्र उमेदवार या भरतीसाठी 13 नोव्हेंबर 2024 पर्यंत ऑनलाइन अर्ज करु शकतात.
युनियन बँक ऑफ इंडिया भरती 2024 भरतीचे तपशील
- भरतीचे नाव: युनियन बँक ऑफ इंडिया भरती 2024
- पदाचे नाव: स्थानिक बँक अधिकारी
- एकूण पदसंख्या: 1500
- भरती श्रेणी: सरकारी नोकरी
- नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत
युनियन बँक ऑफ इंडिया भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता
स्थानिक बँक अधिकारी पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख आणि अर्ज प्रक्रिया
अर्ज करण्याची शेवटची दिनांक | 13 नोव्हेंबर 2024 |
अर्ज पद्धत | फक्त ऑनलाइन |
ऑनलाइन अर्ज प्रकिया | अधिकृत वेबसाईटवरून अर्ज दाखल करावा. |
युनियन बँक ऑफ इंडिया भरती अर्ज फीस
खुला प्रवर्ग (Open Category) | Rs. 850/- |
मागास/राखीव प्रवर्ग (SC/ST) | Rs. 175/- |
Union bank of india bharti age limit 2024
1.उमेदवारांचे वय 20 ते 30 वर्षांदरम्यान असावे.
2.एससी/एसटी प्रवर्ग: 5 वर्षे सूट
3.ओबीसी प्रवर्ग (obc): 3 वर्षे सूट
सर्व माहिती मिळवण्यासाठी आणि अर्ज करण्यासाठी अधिकृत जाहिरात डाउनलोड करा. तांत्रिक अडचणी न येण्यासाठी आणि अर्ज भरताना गोंधळ टाळण्यासाठी उमेदवारांनी योग्य प्रमाणपत्रे तयार ठेवल्यास सोयीचे होईल.
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे:
- पासपोर्ट साईज फोटो
- आधार कार्ड/पासपोर्ट/मतदान कार्ड (ओळखीचा पुरावा)
- रहिवासी दाखला
- शाळा सोडल्याचा दाखला
- जात प्रमाणपत्र (जर लागू असेल तर)
- शैक्षणिक प्रमाणपत्रे (पदवी प्रमाणपत्र)
- MSCIT किंवा इतर प्रमाणपत्रे (जर लागू असेल तर)
- अनुभव प्रमाणपत्र (जर लागू असेल तर)
टीप: अर्जामध्ये योग्य माहिती भरावी. अपूर्ण अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
Union bank of india bharti 2024 apply online
युनियन बँक ऑफ इंडिया भरती पगार या पदावर निवड झालेल्या उमेदवारांना युनियन बँक ऑफ इंडियाच्या नियमानुसार वेतन दिले जाईल. अधिक माहितीसाठी उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पाहावी. युनियन बँक ऑफ इंडिया भरती संपर्कासाठी व ताज्या अपडेट्स आणि अधिक माहितीसाठी युनियन बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
🔗जाहिरात PDF पहा👉 येथे क्लिक करा
🔗ऑनलाइन अर्ज👉येथे क्लिक करा
🔗अधिकृत वेबसाइट👉 येथे क्लिक करा
नवनवीन अपडेटसाठी व्हाट्सअप 🪀चैनल ला जॉईन करा: येथे क्लिक करा.
नवनवीन अपडेटसाठी टेलिग्राम चैनलला जॉईन करा:येथे क्लिक करा.