Union Budget 2024मोदी सरकारच्या तिसऱ्या टर्मचा अर्थसंकल्प मित्रांनो, आज सादर केला जाणार आहे. आणि तसेच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेमध्ये बजेट Union Budget 2024 मांडला आहे. हा बजेट मांडताना निर्मला सीतारामन यांनी सांगितले आहे की सरकारचा कल जास्तीत- जास्त रोजगार निर्मितीकडे असून सरकार रोजगाराची निर्मिती व्हावी या उद्देशाने पाच नव्या स्कीम घेऊन आली आहे. चला तर बघुयात या पाच नवीन स्कीम कोणत्या आहेत तर आणि किती कोटी युवकांना या स्कीम्सचा लाभ घेता येणार आहे तर.
Under this government scheme, a total of one crore young people will benefit over five years. Additionally, to support new employees, the government will provide incentive allowances to workers in all sectors under the Employment and Skill Development Scheme in the Union Budget 2024-25.
▶️मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि. भरती 2024 साठी त्वरित अर्ज करा!MMRCL अर्जाची अंतिम तारीख जवळ!MMRCL Vacancy 2024
एक कोटी तरुणांना इंटर्नशिपचा फायदा
मित्रांनो आता तरुणांना टॉपच्या कंपन्यांमध्ये इंटर्नशिप(Internship Scheme) प्रोत्साहन देण्यात येणार आहे. एकूण एक कोटी तरुणांना आता टॉपच्या कंपन्यांमध्ये इंटर्नशिप दिली जाणार आहे आणि तीही बारा महिन्यांसाठी असणार आहे.
सरकारने केली दोन कोटी पॅकेजची घोषणा;
सरकारचा जास्तीत जास्त कल रोजगार निर्मितीकडे आहे.अशा निर्मला सीतारामन या म्हणाल्या आणि रोजगार निर्मितीसाठी पाच नवीन योजना सरकार ने आणल्या आहेत,तसेच रोजगारासाठी सरकारने दोन लाख कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा देखील केली आहे.
▶️IHMCL लिमिटेड अंतर्गत 21 ते 30 वर्षीय वयोगटातील तरुणांसाठी होणार मेगाभरती! इंजिनीयरसाठी तर सर्वात मोठी संधी!IHMCL Recruitment 2024
सविस्तर माहिती :- येथे क्लिक करा
पाचशे मोठ्या कंपन्यांमध्ये इंटर्नशिपला प्रोत्साहन
आणि त्यासाठीच इन्सेंटिव्हच्याही तिन योजना आणणार आहे. पंतप्रधान, योजनेअंतर्गत तीन टप्प्यांमध्ये हा इन्सेंटिव्ह देण्यात येणार आणि इंडस्ट्री सोबत कामगारांसाठी वर्किंग हॉस्टेल देखील बनविण्यात येणार आहे. 500 मोठ्या कंपन्यांमध्ये इंटर्नशिप ला प्रोत्साहन दिले जाणार आहे व तसेच सरकारच्या या योजनेचा एक कोटी तरुणांना फायदा घेता येणार आहे.
टॉप 500 कंपन्यांमध्ये इंटरशिप करण्याची संधी तर मिळणारच व याशिवाय पाच हजार रुपये स्टायपेंट देखील देण्यात येणार आहे
▶️IOCL Recruitment 2024: इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लि अंतर्गत होत आहे पदभरती!पात्रता:फक्त 10वी पास
वर्किंग हॉस्टेल बनवण्यात येणार
जे तरुण इंटर्नशिप पूर्ण करतील त्यांना सहा हजार रुपये देखील देण्यात येणार आहे.त्यासाठी इन्सेंटिव्हच्या तीन योजना आणणार आहे. पंतप्रधान योजनेंतर्गत तीन टप्प्यात हा इन्सेंटिव्ह देण्यात येणार आहे. इंडस्ट्रीसोबत कामगारांसाठी वर्किंग हॉस्टेल बनवण्यात येणार आहे.
पाच वर्षात एक कोटी तरुणांना लाभ
या सरकारी योजनेअंतर्गत पाच वर्षांमध्ये एकूण एक कोटी तरुणांना फायदा होणार आहे.आणि तसेच नव्याने नोकरीला लागणाऱ्या नोकरदारांना पाठिंबा देण्यासाठी सरकारच्या रोजगार आणि कौशल्य विकास स्कीम union budget 2024-25अंतर्गत सर्वच क्षेत्रातील नोकरदारांना प्रोत्साहनपर भत्ता दिला जाणार आहे.union budget 2024-25 pdf