महाराष्ट्र अर्बन सहकारी बँक फेडरेशन लि. अंतर्गत कनिष्ठ लिपिक पदांसाठी लवकरच पदभरती होणारा असून तुम्ही जर बँकिंग क्षेत्रामध्ये आपले करिअर करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी ही एक महत्त्वपूर्ण संधी आहे महाराष्ट्र अर्बन बँक मध्ये एकूण बारा कनिष्ठ लिपिक पदांच्या जागा भरण्यासाठी सात सप्टेंबर 2024 पर्यंत अर्ज करायला मुदत देण्यात आलेली आहे.
महाराष्ट्र अर्बन सहकारी बँक फेडरेशन लि. अंतर्गत होणाऱ्या पद भरतीसाठी कोणत्याही शाखेतून पदवी + MSCIT किंवा समतुल्य पात्रता असलेला उमेदवार अर्ज करू शकतो.https://mucbf.in/exam-119 या वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज करायचा असून अर्ज करायची शेवटची तारीख सात सप्टेंबर 2024 आहे व अर्ज करण्यासाठी 1180 रुपये एवढी फी भरावी लागणार आहे.
मित्रांनो अंतिम तारीख जवळ येत आहे त्यामुळे या पदभरतीसाठी लवकरात लवकर अर्ज करा. तसेच अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचा आणि अर्ज करताना काही कागदपत्रे अपलोड करावी लागतील ती अपलोड करायला विसरू नका. अधिक माहितीसाठी खाली पीडीएफ जाहिरात देखील दिलेली आहे.
महाराष्ट्र अर्बन सहकारी बँक फेडरेशन लि. – FAQ
1. ही भरती कोणत्या पदासाठी होणार आहे?
कनिष्ठ लिपिक पदांसाठी 12 जागांसाठी ही पदभरती होणार आहे.
2. अर्ज करण्यासाठी आवश्यक पात्रता काय आहे?
कोणत्याही शाखेतून पदवी आणि MSCIT किंवा समतुल्य अर्हता असणे आवश्यक आहे.
3. नोकरी ठिकाण कोणते आहे?
छत्रपती संभाजीनगर, धुळे, जळगाव, नाशिक आणि बुलढाणा
4. अर्ज कोणत्या संकेतस्थळावर करावा लागणार आहे?
https://mucbf.in/exam-119 या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाइन अर्ज करावा.
5. अर्ज करण्याची अंतिम तारीख कोणती आहे?
07 सप्टेंबर 2024 पर्यंत अर्ज करावा.
6. अर्जासाठी किती शुल्क भरावे लागेल?
1180 रुपये परीक्षा शुल्क भरावे लागेल.
7. अधिक माहिती कोठे मिळेल?
अधिक माहितीसाठी अधिकृत जाहिरात तपासा
हे पण वाचा:
VNGMC Yavatmal Bharti 2024:लिपिक पदासाठी होणार पदभरती “या” तारखेच्या आत करा अर्ज
🔥नवनवीन अपडेटसाठी व्हाट्सअप चैनल ला जॉईन व्हा: येथे क्लिक करा.
🔥नवनवीन अपडेटसाठी टेलिग्राम चैनल ला जॉईन करा:येथे क्लिक करा.