लाडकी बहिणी योजनेचे अनेक अर्ज अपात्र!
लाडकी बहिण योजनेविषयी मुख्यमंत्र्याच्या माध्यमातून एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भातील हा फार महत्त्वाचा निर्णय आहे. ज्या महिला महिला अपात्र आहेत अशा महिलांचे अर्ज पात्र होणार आहेत.ladki bahin yojna 2024
हा निर्णय मुख्यमंत्र्याच्या माध्यमातून घेण्यात आला आहे..
🌱नमो शेतकरी योजनेचे 4000 रूपये बँककेत जमा⬅️
अनेक महिलांचे अर्ज रिजेक्ट का करण्यात आली?
ज्या महिलांचे अर्ज रिलीज झालेले आहे रिजेक्ट होण्यामागे नेमकी कारणे काय आहेत अनेक कारणांमधील एक महत्त्वाचं कारण म्हणजेच अर्ज मराठीत भरल्या कारणाने तो रिजेक्ट करण्यात आलेला आहे. असं कारण तुम्हाला सांगण्यात आलेलं आहे. परंतु मुख्य कारण म्हणजेच ॲपचाच प्रॉब्लेम होता शासनाच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्यात आलेलं नव्हतं की अर्ज मराठीमध्ये भरायचा की इंग्रजीमध्ये, अर्ज इंग्रजीमध्ये भरावा अशी कुठे नोंदही केलेली नव्हती त्यामुळे महिलांनी फार्म मराठी मध्ये भरली आणि ती रिजेक्ट करण्यात आले.
परंतु आता ज्या महिलांचे अर्ज रिक्त करण्यात आलेले आहे त्यांना पुन्हा संधी मिळणार आहे. ज्या महिलांच्या सहपात्र ठरविण्यात आलेले आहे आता पात्र होणार आहेत हा निर्णय मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून घेण्यात आलेला असून 70 टक्के महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
अर्ज अपात्र का? याची कारणे काय?
आता मराठीतही अर्ज स्वीकारण्यात येणार आहे संपूर्ण महाराष्ट्रात या निर्णयाची अंमलबजावणी होत आहे अंगणवाडी कार्यकर्ता तसेच सेविकांना इंग्रजीत अर्ज भरताना खूप समस्यांना अडचणींना सामोरे जावे लागत होते अनेक स्पेलिंग मिस्टेक किंवा बऱ्याच चुका अर्ज भरताना होत होत्या त्यामुळे महिलांचे अर्ज रिजेक्ट झाले.
✅नवनवीन अपडेटसाठी व्हाट्सअप चैनल ला जॉईन व्हा: येथे क्लिक करा.
☑️नवनवीन अपडेटसाठी टेलिग्राम चैनल ला जॉईन करा: येथे क्लिक करा