प्रत्येक नागरिकाच्या खात्यावर जमा होणार ₹10,000 रुपये!लाभ कोणाला मिळनार? वाचा सविस्तर PM Jan Dhan Yojana 2024

प्रधानमंत्री जनधन योजना नेमकी काय आहे? 

PM Jan Dhan Yojana 2024 नमस्कार , मित्रांनो प्रधानमंत्री जनधन योजना ही 15 ऑगस्ट 2014 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेअंतर्गत आजपर्यंत लाखो भारतीयांना फायदाही मिळाला आहे. आणि या योजनेचा उद्देश देशातील प्रत्येक नागरिकाला बँकिंग प्रणालीशी जोडणे हा आहे आणि तसेच देशातील आर्थिक विकासाला चालना देणे या, योजनेअंतर्गत देशातील आर्थिक विकासाला चालना मिळत आहे.  आणि अनेक नागरिकांना बँकिंग सुविधा उपलब्ध उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत, हा या योजनेचा मुख्य उद्देश असून अनेक ग्रामीण भागातील नागरिक याचा लाभ घेत आहेत. 47 कोटी हून अधिक खाते या योजनेअंतर्गत उघडण्यात आली असून या योजनेचे अनेक फायदे आहेत. विषयी सर्व माहिती खाली दिलेली आहे तर शेवटपर्यंत वाचा.

प्रधानमंत्री जनधन योजना कधी सुरू झाली?

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

15 ऑगस्ट 2014 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या योजनेला सुरुवात करण्यात आली.

या योजनेचे मुख्य उद्देश काय आहे?या योजनेचा लाभ ग्रामीण भागातील लोकांना कसा होतो?

या योजनेचा मुख्य उद्देश ग्रामीण भागातील नागरिकांना पूर्णपणे मोफत बँकिंग सुविधा उपलब्ध करून देणे हा आहे. आणि जर तुम्ही या योजनेअंतर्गत बँक खाते उघडले असेल तर तुम्हाला बँक खाते उघडताच दहा हजार रुपयांची रक्कमही दिली जाईल.

या योजनेसाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?

* आधार कार्ड

* पत्ताचा पुरावा (उदा. राशन कार्ड, मतदार ओळखपत्र, बिजली बिल)

* पासपोर्ट आकाराचा फोटो

नमो शेतकरी योजना 2024 4था हप्ता जमा रकमेत वाढ येथे पहा

या योजनेअंतर्गत ओवरड्राफ्ट सुविधा किती पर्यंत मिळते?

मित्रांनो ज्या खातेदारांचे बँक खाते त्यांच्या आधार कार्डची लिंक आहे अशा बँक खातेदारांना खाते उघडल्यानंतर सहा महिन्याच्या कालावधीत पाच हजार रुपये आणि तसेच क्रेडिट कार्ड ची ओव्हरड्राफ्ट सुविधा दिली जाणार आहे आणि तसेच किसान क्रेडिट कार्ड अंतर्गत एक लाख रुपयांचा अपघात विमा काढण्याची सुविधा देखील बँक खातेधारकांना मिळणार आहे.

या योजनेअंतर्गत कोणते लाभ मिळतात?

मित्रांनो या योजनेचा आणखी एक महत्त्वाचा उद्देश म्हणजेच जर या योजनेअंतर्गत एखाद्या नागरिकाने आपले खाते उघडले असेल आणि त्यानंतर नागरिकाचा कोणत्याही कारणास्तव मृत्यू झाला असेल तर अशा परिस्थितीमध्ये केंद्र सरकारकडून त्या नागरिकाच्या कुटुंबाला तीस हजार रुपये पर्यंतचे विमा संरक्षणही दिले जाते.

या योजनेची अधिक माहितीसाठी तुम्ही [https://pmjdy.gov.in/](https://pmjdy.gov.in/) या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकता.

ITBP Bharti 2024: इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दलात 10वी पास 160 जागा! 24 तासाच्या आत 5 मिनिटात येथे करा अर्ज!

PM Jan Dhan Yojana 2024 In Marathi:

या योजनेअंतर्गत खाते उघडण्यासाठी कोणते शुल्क भरावे लागते?

तसेच, प्रधानमंत्री जनधन योजनांतर्गत कोणताही नागरिक विनामूल्य बँकेमध्ये अगदी सहज पद्धतीने खाते उघडू शकतो. 

मित्रांनो, प्रधानमंत्री जनधन योजनेअंतर्गत एकूण 47 कोटीहून  अधिक खाते खाते उघडण्यात आलेली आहे. आणि तसेच या योजनेअंतर्गत खाते उघडल्यास एक लाख तीस हजार रुपयांचा विमा देखील मिळतो.

नवनवीन अपडेटसाठी व्हाट्सअप चैनल ला जॉईन व्हा: येथे क्लिक करा.

नवनवीन अपडेटसाठी टेलिग्राम चैनल ला जॉईन करा: येथे क्लिक करा.

👉अधीक माहिती साठी येथे क्लिक करा

2 thoughts on “प्रत्येक नागरिकाच्या खात्यावर जमा होणार ₹10,000 रुपये!लाभ कोणाला मिळनार? वाचा सविस्तर PM Jan Dhan Yojana 2024”

Leave a Comment

WhatsApp

नवीन अपडेट साठी आमच्या व्हॉट्सअँप ग्रुप मध्ये सामील व्हा

Powered by Webpresshub.net