NTPC Recruitment 2024: 5 ऑगस्ट पर्यंत सर्व पदवीधरांना नोकरीसाठी करावा लागणार अर्ज! होणार मेगा भरती!

NTPC Bharti 2024

NTPC Recruitment 2024: नमस्कार मित्रांनो-मैत्रिणींनो आजची सर्वात महत्त्वाची अपडेट म्हणजेच NTPC अंतर्गत 144 रिक्त जागा भरण्यासाठी लवकरच पदभरती होणार आहे.  इच्छुक आण पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असून या पदभरतीसाठी अर्ज 5 ऑगस्ट 2024 पर्यंत करता येणार आहे . कोण-कोणत्या पदांसाठी ही पदभरती होणार

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

आणि तसेच वयोमर्यादा व शैक्षणिक पात्रता काय आहे याविषयीची सविस्तर माहिती खालील प्रमाणे:

खालील पदांसाठी भरती निघालेली आहे:

NTPC मायनिंग लिमिटेडमध्ये मायनिंग ओव्हरमन, मॅगझिन प्रभारी, मेकॅनिकल पर्यवेक्षक, इलेक्ट्रिकल पर्यवेक्षक, व्यावसायिक प्रशिक्षण प्रशिक्षक, कनिष्ठ खाण सर्वेक्षक आणि खाण सरदार यासारख्या विविध पदांसाठी भरती निघाली आहे.

चला तर मग बघुयात माहिती शैक्षणिक पात्रता,वेतन आणि पदानुसार किती जागा आहेत तर,

https://bidhannagarmunicipality.org/

NTPC Recruitment 2024:

Post Name Vacancies Education Recuirement salary 

•पदांचे नावे
Mining Overman
•पद
67.
•शिक्षण
Diploma in Mining Engineering
•पगार
₹50,000 – ₹1,60,000
Magazine In-charge9Diploma in Mining or equivalent₹40,000 – ₹1,40,000
Mechanical Supervisor28Diploma in Mechanical Engineering₹40,000 – ₹1,40,000
Electrical Supervisor26Diploma in Electrical Engineering₹40,000 – ₹1,40,000
Vocational Training Instructor8Diploma in Mining with Training Certificate₹40,000 – ₹1,40,000
Junior Mine Surveyor3 Diploma in Mine Surveying₹40,000 – ₹1,40,000
Mining Sirdar3Diploma Matriculation with Mining Sirdar Certificate₹40,000 – ₹1,40,000

मित्र-मैत्रिणींनो तुम्हाला जर या पदभरतीसाठी अर्ज करायला करायचा असेल तर पदभरतीची जाहिरात आणि तसेच अधिकृत वेबसाईटची लिंक या लेखामध्ये दिलेले आहे. ती तपासून तुम्ही अर्ज करू शकता.

🔗अधिकृत वेबसाइटला भेट द्या:  Click Here

🔗इच्छुक उमेदवार अर्ज करा:Click Here

🔗जाहिरात pdf:Click Here

नवनवीन अपडेटसाठी व्हाट्सअप चैनल ला जॉईन व्हा: येथे क्लिक करा.

नवनवीन अपडेटसाठी टेलिग्राम चैनल ला जॉईन करा: येथे क्लिक करा

https://bidhannagarmunicipality.org/

Leave a Comment