BMC Job’s 2024 : बृहन्मुंबई महानगरपालिकेव्दारे वेगवेगळ्या पदांकरीता शून्य शुल्क तसेच परीक्षा न देता भरती;पगार 73,500 रु.

BMC Job’s 2024 : बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालय वैद्यकीय महाविद्यालय यामध्ये विविध पदे भरण्यात येणार आहे याकरिता जाहिरात प्रकाशित झालेले असून इच्छुक उमेदवार व पात्र असलेले उमेदवार अर्ज करू शकतात. अर्ज राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत मागविण्यात येत असून 23 जुलै 2012 या तारखेच्या आत तुम्हाला अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची लिंक आणि पीडीएफ जाहिरात तुम्हाला खाली दिलेली आहे.

पदांचा तपशील व शिक्षण bmc bharti 2024

1. सल्लागार – 4 रिक्त जागा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

शैक्षणिक पात्रता : एमबीबीएस पास मान्यता प्राप्त विद्यालयातून कार्यक्रमाच्या कामांचा अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार आहे .

2. बालरोगतज्ज्ञ – रिक्त 4 जागा

शैक्षणिक पात्रता : विद्यापीठातून एमबीबीएस उत्तीर्ण मान्यताप्राप्त  आसलेल्या तसेच राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमाच्या अश्या कामांचाअनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार आहे.

3.मानसोपचार तज्ज्ञ – 5 रिक्त जागा

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त आसलेल्या विद्यापीठातून एमबीबीएस एम.डी पास आणि तसेच राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमाच्या कामांचा अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल.

4.शहर गुणवत्ता आश्वासक समन्वयक – चार रिक्त जागा

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त असलेल्या विद्यापीठातून एमबीबीएस, एम डी,बीडीएस,बीएएमएस पास व राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमाच्या कामांचा अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार आहे.

5.सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक – 02 रिक्त जागा

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून एमबीबीएस, एम डी,बीडीएस,बीएएमएस पास तसेच राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमाच्या कामांचा अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार आहे.

मानधन (BMC Job’s 2024)

दिलेल्या पदांकरीता महानगरपालिकेद्वारे बत्तीस हजार पाचशे ते 73500 पर्यंत मासिक पगार दिले जाणार आहे, अर्ज करण्याआधी उमेदवारांनी पीडीएफ जाहिरात सविस्तर वाचावे आणि नंतरच अर्ज करावा.

अर्जाचे शुल्क fees 

कोणती फीस आकारली जाणार नाही.

वयोमर्यादा

तर मित्रांनो दिनांक 23 जुलै 2024 पर्यंत वय 18 वर्षापेक्षा कमी व 38 वर्षापेक्षा जास्त नसावे, मागासवर्गीय करीता (BMC Job’s Vacancies 2024) करिता वय 43 वर्षापेक्षा जास्त नसावे.

अर्ज करण्याची पद्धत

थेट मुलाखती द्वारे होणार आहे मूळ जाहीर व्यवस्थित वाचावी 23 जुलै 2024 रोजी आवश्यक असलेल्या कागदपत्रांसह मुलाखतीला हजर राहणे आवश्यक आहे.

मुलाखतीचा पत्ता

सह कार्यकारी अधिकारी (NUHM) कार्यालय एफ,दक्षिण विभाग, पहिला मजला रूम नंबर १३, डॉक्टर बाबासाहेब रोड, परेल.

सविस्तर आधिकृत सूचना (BMC Job’s 2024)

सर्व अटी शर्ती महानगरपालिकेच्या वेबसाईटवर देण्यात आलेले आहेत सर्व अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांनी समजून घेऊन अर्ज करावा.

ऑनलाइन आलेले अर्ज किंवा पोस्ट ने केलेले अर्ज विचारात घेतली जाणार नाही तुम्हाला स्वतः उपस्थित राहून अर्ज जमा करायचे आहे. 

या भरती करता इच्छुक असलेल्या उमेदवारांनी 23 जुलै 2024 रोजी संध्याकाळी पाच वाजता मुलाखतीला उपस्थित राहायचे आहे खाली दिलेली पीडीएफ जाहिरात व्यवस्थित वाचा आणि मगच अर्ज करा.

मूळ जाहिरात : डाऊनलोड करा

https://bidhannagarmunicipality.org/

Leave a Comment