Maharashtra Government Welfare Schemes 2024 : मिञांनो आपल्या महाराष्ट्रात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने अंतर्गत महिन्याला 1500 रुपये मिळणार आहे. तर त्यासाठी सरकारी कार्यालयामधे जाऊन फॉर्म भरण्याऐवजी ऑनलाईन (Online) फॉर्म भरण्याची सोपी पद्धत वापरता येईल. तर जाणून घ्या सविस्तर प्रक्रिया.
Ladki Bahin Yojna Online Apply 2024
आपल्या महाराष्ट्रातील सरकार नेमक्याच जाहीर केलेल्या GR मध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना प्रस्तुत केलेली आहे तरी या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न या वयोगटातील 21 ते 65 वर्ष असलेल्या महिलांना महिन्याला दीड हजार रुपयाची आर्थिक मदत मिळणार आहे तर महाराष्ट्राचे अर्थमंत्री अजित पवार यांनी ही घोषणा केल्यानंतर माझी लाडकी बहीण योजना फॉर्म भरण्याकरिता महाराष्ट्र राज्यभरातील महिलांनी मोठीच गर्दी केली आहे. तर अशा प्रचंड गळतीमुळे बऱ्याच ठिकाणी सर्व महिलांना अर्ज दाखल करता आलेले नाही तर त्यांच्यासाठी खूप आनंदाची बातमी आहे तर आता सर्व महिलांना फॉर्म घरच्या घरी ऑनलाईन पद्धतीने भरता येईल त्यासाठी भरलेला फॉर्म पुन्हा संकेतस्थळावर अपलोड करावा लागणार आहे आणि तसेच त्याबरोबरच आवश्यक असलेली कागदपत्रे जोडूनच ते सबमिट करावे लागेल.
Mazi ladki bahin yojna hami patra
माझी लाडकी बहीण या योजने करीता तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने फॉर्म भरायचा आहे. तर जसे नेहमीच्या इतर कामासाठी आपण माहिती भरतो आणि त्याप्रमाणेच या फॉर्ममध्ये तुम्हाला सर्व वैयक्तिक माहिती भरायची आहे तुमचे नाव , पत्ता , जन्म ठिकाण ,पिनकोड ही माहिती भरावी लागणार आहे. आणि या व्यतिरिक्त बँक खात्याशी जोडलेला मोबाईल क्रमांक आधार कार्ड नंबर याशिवाय सर्व महिलांची वैवाहिक स्थिती सर्व माहिती बंधनकारक आहे.
तर याव्यतिरिक्त तुम्ही दुसरे सरकारी योजना लाभ घेत आहात का? असा प्रश्न विचारणार आलेला आहे एखादी महिला सरकारी योजनेची लाभार्थी असेल तर त्या महिलेला त्या संबंधित योजनेच्या माध्यमातून दर महिन्याला किती पैसे मिळतात हे सर्व तुम्हाला अर्जात नमूद करावे लागणार आहेत.
तर व्यतिरिक्त तुम्हाला माझी लाडकी बहीण या योजनेचे पैसे खात्यामध्ये हवे असल्यास त्याची पूर्ण माहिती भरावी लागणार आहे. तरी यामध्ये या बँकेचे पूर्ण नाव आणि ज्यांचे खाते आहे. तर त्यांचे नाव बँक खात्याचा क्रमांक बँकेचा IDFC कोड ही सर्व माहिती न चुकता भरावी लागणार तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुमचा हा आधार क्रमांक बँक खात्याला जोडलेला असणे गरजेचे आहे. त्याची माहिती जात नमूद करावी लागणार शेवटी अर्ज भरणारी महिला कोणत्या वर्गात मोडते हे स्पष्ट करावे लागणार आहे अर्ज पडणारी सर्व महिला व सामान्य गृहिणी असेल किंवा ती सरकारी नोकरी करत नसेल. तर सामान्य गृहिणी या पर्याया समोर खून करावी लागणार आहे .
☑️ माझी लाडकी बहिण योजनेचा फॉर्म डाऊनलोड करण्यासाठी :- येथे क्लिक करा
1.कोण असणार पात्र? आपले महाराष्ट्र रहिवासी व विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम रु.2.50 लाखापेक्षा जास्त नसावे 60 वर्षे पेक्षा जास्त वय असेल तर अपात्र असाल.हे सर्व पात्र असणार आहे.
2.अपात्र कोण असेल पहा तर 2.50 लाख पेक्षा जास्त उत्पन्न असणारे तुमच्या घरात कोणी Tax जर भरत असेल तर कुटुंबातील कोणी सरकारी नोकरी किंवा निवृत्तीवेतन घेत असेल तर कुटुंबात 5 एकर पेक्षा जास्त जमीन असेल तर कुटुंबातील सदस्यांकडे 4 चाकी वाहन असेल तर ( ट्रॅक्टर सोडून ) हया सर्व अटी व शर्ती असणार आहेत.