Home Guard Bharti 2024:होमगार्ड भरतीसाठी हेच उमेदवार ठरणार पात्र! पदभरतीसाठी हे एक कागदपत्र अत्यावश्यक!9700 रिक्त जागा

Home Guard Bharti 2024 Maharashtra: नमस्कार, दहावी पास उमेदवारांसाठी एकूण 9700 रिक्त जागा भरण्यासाठी पदभरती प्रक्रियेला सुरुवात झाली असून या पदभरतीमध्ये दहावी पास मुलं-मुली सहभागी व्हायला पात्र आहेत या पदभरतीसाठी वयोमर्यादा काय असणार आहे, तसेच फिजिकल टेस्टमध्ये कोणकोणत्या टेस्ट घेण्यात येणार आहे, आणि अर्ज करण्याची शेवटची मुदत या सर्व बाबींविषयी माहिती या लेखामध्ये खाली दिलेली आहे.

Home Guard Bharti 2024: मित्रांनो जर तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधत असाल तर तुमच्यासाठी ही एक फार महत्त्वाची संधी आहे आणि विशेष म्हणजे ही भरती तब्बल 9700 एवढा भरभक्कम जागांसाठी होणार आहे. तर कुणीही ही संधी चुकवू नये. ही भरती एक प्रकारची मेगा भरती होणार आहे या पदभरतीला ऑनलाइन अर्ज 25 जुलै 2024 पासून करता येणार आहेत. या पदभरतीला ऑनलाइन पद्धतीनेच अर्ज करता येणार आहे Last Date 10 ऑगस्ट 2024 पर्यंत. त्यामुळे इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिलेल्या मुदतीच्या आत अर्ज करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

💁‍♀️हे पण एकदा नक्की वाचा

Maharashtra State Home Guard Registration 2024 :-मित्रांनो ही पदभरती दहावी पास असणाऱ्यांसाठी फार महत्त्वाची संधी आहे त्यामुळे तुमच्या दहावी पास मित्राला ही इन्फॉर्मेशन शेअर करायला विसरू नका….,होमगार्ड या पदासाठी ही पदभरती होत असून उमेदवाराचे वय 20 ते 50 वर्ष असणे आवश्यक आहे तरच या मेगाभरतीमध्ये सहभागी होता येणार आहे. विशेष म्हणजे एकूण 34 जिल्ह्यांमध्ये ही पदभरती होणार आहे आणि उमेदवाराची निवड फिजिकल मार्क्स वर केली जाणार आहे. या पदभरती मध्ये सहभागी होण्यासाठी कमीत कमी 10 वी उत्तीर्ण (SSC) असणे आवश्यकच आहे.https://bidhannagarmunicipality.org/

भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी खालील डॉक्युमेंट्स असणे फार महत्त्वाचे आहे:

💁‍♀️Union Budget 2024: 1 कोटी तरुणांना घेता येणार सरकारच्या इन्टर्नशीप स्कीमचा लाभ!सरकारच्या पाच नव्या स्कीम लवकर बघा!

Home Guard Bharti 2024 Document:

1. रहीवासी पुरावा

आधार कार्ड मतदान ओळखपत्र (दोन्ही अनिवार्य)

2. शेक्षणिक अहर्ता प्रमाणपत्र

SSC बोर्ड प्रमाणपत्र / शाळासोडल्याचा दाखला (जन्मदिनांक पुराव्याकरीता)

3. तांत्रिक अहर्ता

तत्सम प्रमाणपत्र

4. खाजगी नोकरी करीत असल्यास

मालकाचे ना-हरकत प्रमाणपत्र

5. ३ महीन्याचे आतील पोलीस चरित्र्य पडताळणी प्रमाणपत्र

कोणतीही लेखी परीक्षा होणार नाही फक्त फिजिकल टेस्ट द्वारे निवड करण्यात येणार आहे.

25 जुलै 2024:

14 ऑगस्ट 2024:

💁‍♀️MSRTC Recruitment 2024:MSRTC अंतर्गत होणाऱ्या भरतीच्या अर्जाची अंतिम तारीख जवळ! चार दिवसाच्या आत त्वरित अर्ज करा! Apply Now

महिलांसाठी व पुरुषांसाठी खालील ठराविक उंची पात्रता पूर्ण करणे आवश्यक आहे:

1. 📏 उंची

   – पुरुषांसाठी: 162 सेंटीमीटर  

   – महिलांसाठी: 150 सेंटीमीटर

2. 🏃‍♂️ फिजिकल साठी मध्ये होणाऱ्या एक्साम्स आणि मार्क्स

  •     पुरुषांसाठी: 

    – रनींग: 1600 मीटर – 20 गुण  

    – गोळा फेक: 10 गुण  

   – छाती: (1. न फुगवता – 76 सेंटीमीटर / फुगवून – 5 सेंटीमीटर)

  •    महिलांसाठी:

    – रनींग: 800 मीटर – 25 गुण  

    – गोळा फेक: 10 गुण

  • 3. 💵 ऑनलाईन अर्जाची फी

   – फी नाही

  • 4. 💼 वेतनश्रेणी  

   – होमगार्ड सदस्यांना:  

    – बंदोबस्त काळात प्रतिदिन रु. 570/- कर्तव्य भत्ता  

    – रु. 100/- उपहारभत्ता  

    – प्रशिक्षण काळात: रु. 35/- खिसाभत्ता  

     – रु. 100/- भोजनभत्ता  

     – साप्ताहिक कवायतीसाठी: रु. 90/- कवायत भत्ता

  • 5. 📅 ऑनलाईन अर्जाची शेवटची तारीख

   – 14 ऑगस्ट 2024 आहे

  • 6. 📍नोकरीचे ठिकाण

   – जिल्ह्यानुसार नोकरीचे ठिकाण ठरेल. तुम्ही ज्या जिल्ह्यात फॉर्म भरणार आहात, त्याच जिल्ह्यात नोकरी मिळेल

मित्रांनो, ही माहिती तुमच्या दहावी पास मित्राला शेअर करा आणि अशाच अपडे साठी आमच्या टेलिग्राम व तसेच व्हाट्सअप ग्रुप मध्ये सहभागी व्हा.

https://bidhannagarmunicipality.org/

💁‍♀️हे पण वाचा

Indian Railway RRB JE Vacancy 2024:7951 पदांसाठी मेगा भरतीची घोषणा!29 ऑगस्ट 2024 अगोदर करण्यात येणार निवड!

Leave a Comment

WhatsApp

नवीन अपडेट साठी आमच्या व्हॉट्सअँप ग्रुप मध्ये सामील व्हा

Powered by Webpresshub.net