MSRTC Recruitment 2024:MSRTC अंतर्गत होणाऱ्या भरतीच्या अर्जाची अंतिम तारीख जवळ! चार दिवसाच्या आत त्वरित अर्ज करा! Apply Now 

MSRTC Recruitment 2024 :- नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ अंतर्गत  समुपदेशक या पदासाठी एकूण तीन जागा भरण्यात येणार आहे. या पद भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आले असून इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. मित्रांनो ही भरती महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ कोल्हापूर विभाग,विभाग कार्यालय मध्यवर्ती बस स्थानक शेजारी असणार आहे.https://bidhannagarmunicipality.org/union-budget-2024/

अर्ज करण्याची शेवटची तारीख

MSRTC Recruitment 2024 last date of application:या पदभरतीसाठी 31 जुलै 2024 पूर्वी अर्ज करायचे आहेत. दिलेल्या मुदतीच्या आत अर्ज करा त्यानंतर केलेले अर्ज विचारात घेतली जाणार नाहीत याची सर्व उमेदवारांनी दखल घ्यावी.https://bidhannagarmunicipality.org/

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

अर्ज 31 जुलै 2024 पूर्वी खालील पत्त्यावर पाठवावा:

विभाग नियंत्रक महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ,विभागीय कार्यालय, मध्यवर्ती बस स्थानकाचे शेजारी, न्यू शाहूपुरी कोल्हापूर 416001.

Msrtc निवड किती वर्षांसाठी

मानधन तत्वावर उमेदवाराची निवड करण्यात येत असून  नेमणुकीचा कालावधी एक वर्षांचा राहील आणि तसेच   आवश्यकता असल्यास समुपदेशकाच्या कार्यकाल विचारात घेऊन निवडीचा कालावधी वाढवण्यात येणार आहे.यासंबंधीची अधिक माहिती दिलेल्या जाहिरात पीडीएफ मध्ये तुम्ही बघू शकता. त्यामुळे तुम्हाला सर्व अचूक माहिती मिळेल.

https://bidhannagarmunicipality.org/

अर्ज फुलस्कॅप पेपरवर संकलित किंवा प्रिंट करून दिलेल्या पत्त्यावर पाठवायचा आहे.

लगेच करा अर्ज – येथे क्लिक करा

▶️मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि. भरती 2024 साठी त्वरित अर्ज करा!MMRCL अर्जाची अंतिम तारीख जवळ!MMRCL Vacancy 2024

▶️IHMCL लिमिटेड अंतर्गत 21 ते 30 वर्षीय वयोगटातील तरुणांसाठी होणार मेगाभरती! इंजिनीयरसाठी तर सर्वात मोठी संधी!IHMCL Recruitment 2024

▶️Union Budget 2024: 1 कोटी तरुणांना घेता येणार सरकारच्या इन्टर्नशीप स्कीमचा लाभ!सरकारच्या पाच नव्या स्कीम लवकर बघा!

Leave a Comment