Indian Railway RRB JE Vacancy 2024: मित्रांनो भारतीय रेल्वे अंतर्गत तब्बल 7951 पदांसाठी मेगा भरती होणार आहे. या भरती प्रक्रियेसाठी अधिसूचना जारी करण्यात आली असून, जूनियर इंजिनियर्स साठी ही पदभरती होणार आहे. या पदभरती अंतर्गत रेल्वेच्या विविध झोनमध्ये ज्युनिअर इंजिनियरची रिक्त पदे भरण्यात येणार आहे. चला तर बघूयात या पदभरती विषयीची माहिती थोडक्यात.
भारतीय रेल्वे भरती अर्ज करण्याची शेवटची तारीख
Indian Railway RRB JE Vacancy 2024 :Railway Recruitment Board अंतर्गत ही पद भरती होणार आहे. आणि इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. 30 जुलै 2024 पासून या पदभरतीची ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू होणार असून, 29 ऑगस्ट 2024 पर्यंत उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत.
रेल्वे भरती बोर्डाने एम्प्लॉयमेंट विषयी जी सूचना प्रकाशित केले आहे त्यानुसार(CEN) क्रमांक 03/2024 नुसार, कनिष्ठ अभियंता, डेपो मटेरियल सुपरिटेंडंट, केमिकल आणि मेटलर्जिकल असिस्टंट, केमिकल पर्यवेक्षक (संशोधन पर्यवेक्षक) अशा विविध पदांसाठी एकूण 791 जागा उपलब्ध असून या जागांवर नोकरदारांची भरती केली जाणार आहे.
अर्ज शुल्क पाचशे रुपये भरावा लागणार आहे. एससी एसटी प्रवर्गातील व आर्थिक दृष्ट्यादुर्बल घटक आणि तसेच महिला उमेदवारांना 250 रुपये अर्ज शुल्क असणार आहे.
🔗अधिकृत वेबसाइटला भेट द्या | येथे क्लिक करा |
🔗इच्छुक उमेदवार अर्ज करा | येथे क्लिक करा |
🔗जाहिरात pdf | येथे क्लिक करा |
नवनवीन अपडेटसाठी व्हाट्सअप चैनल ला जॉईन व्हा: येथे क्लिक करा.
नवनवीन अपडेटसाठी टेलिग्राम चैनल ला जॉईन करा: येथे क्लिक करा
indian railway rrb je vacancy faqs pdf
रेल्वे भरती अर्ज करण्याची शेवटची दिनांक कोणती असणार आहे?
उत्तर:-29 ऑगस्ट 2024 पर्यंत उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत.
रेल्वे भरती किती पदासाठी होणार आहे?
उत्तर:- एकूण 791 जागा
रेल्वे भरती अर्ज करण्याची तारीख कोणती असणार आहे ?
उत्तर:-30 जुलै 2024
रेल्वे भरती करता ओपन कॅटेगिरी साठी अर्ज फीज किती भरावी लागणार आहे?
पाचशे रुपये भरावा
रेल्वे भरती करता एससी एसटी दुर्बल या कॅटेगिरी करता किती फेज असणार आहे?
उत्तर:-250 रुपये