ITBP नोकरी: 2024 जागांसाठी ऑनलाइन अर्ज करा आताच
नमस्कार मित्रांनो आजची सर्वात महत्त्वाची अपडेट म्हणजेच इंडो तिबेटन बॉर्डर अंतर्गत एकूण 202 जागा भरण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने 18 ऑगस्ट 2024 पर्यंत उमेदवारांकडून अर्ज स्वीकारण्यात येत आहेत तर इच्छुक व तसेच पात्र उमेदवारांनी या भरतीसाठी अर्ज करायचा आहे. मित्रांनो इंडो तिबेटन बॉर्डर पोलीस हे भारताच्या पाच केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांपैकी एक आहे,जे 24 ऑक्टोबर 1962 रोजी CRPF कायद्यांतर्गत, चीन-भारत युद्धाच्या पार्श्वभूमीवर उभारले गेले. चला तर बघुयात या पदभरती विषयीची संपूर्ण माहिती.
ITBP Bharti 2024: 202 जागांसाठी ऑनलाइन अर्ज करा आताच!
ITBP मध्ये कोणकोणती पदे भरली जाणार आहेत?
ITBP भर्ती 2024 51 कॉन्स्टेबल (शिंपी/मोची), आणि 112 हेड कॉन्स्टेबल (शिक्षण आणि तणाव सल्लागार) आणि 29 उपनिरीक्षक (स्टाफ नर्स), सहाय्यक उपनिरीक्षक (फार्मासिस्ट) आणि हेड कॉन्स्टेबल (मिडवाइफ-महिला) पदांसाठी होत आहे या पदांसाठी शैक्षणिक पात्रता आणि तसेच काही अनुभव व अटी पूर्ण करणे आवश्यक आहे का? अर्ज फी व तसेच परीक्षेविषयीची माहिती खाली दिलेली आहे.
ITBP भरती 2024: शैक्षणिक पात्रता, वय मर्यादा आणि इतर माहिती:
ITBP Bharti 2024: 202 जागांसाठी भरती👇
ही पद भरती आहे पण 202 पदांसाठी होत असून कॉन्स्टेबल आणि तसेच हेड कॉन्स्टेबल,उपनिरीक्षक (Staff Nurse), सहाय्यक उपनिरीक्षक (Pharmacist), हेड कॉन्स्टेबल (Midwife-Women) ही रिक्त पदे या पद्धतीमध्ये भरण्यात येणार आहेत. या पदांसाठीच्या आवश्यक शैक्षणिक पात्रते विषयीची माहिती खाली दिलेली आहे.
1. कॉन्स्टेबल (Tailor) एकूण पदसंख्या 18 आहे आणि या पदासाठी दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक असून 02 वर्षे अनुभव किंवा ITI+01 वर्ष अनुभव किंवा ITI डिप्लोमा ही शैक्षणिक पात्रता पूर्ण करणे आवश्यक आहे.
2. कॉन्स्टेबल (Cobbler) साठी 33 जागा उपलब्ध असून 10वी उत्तीर्ण व तसेच 02 वर्षे अनुभव किंवा ITI+01 वर्ष अनुभव किंवा ITI डिप्लोमा उत्तीर्ण उमेदवार या पदासाठी अर्ज करायला पात्र आहेत.
वाचा:- लाडकी बहीण योजनेचे अनेक अर्ज अपात्र का? जाणुन घ्या संपूर्ण माहिती!
ITBP भरती 2024: वयोमर्यादा
◼️18 ऑगस्ट 2024 रोजी 18 ते 25 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
◼️ITBP भरती 2024: नोकरीचे ठिकाण
◼️नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
◼️अर्ज करताना किती शुल्क भरावे लागेल?
◼️Fee: General/OBC/EWS: ₹100/- [SC/ST/ExSM/महिला: फी नाही]
◼️Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 18 ऑगस्ट 2024 (11:59 PM)
🔷नवनवीन अपडेटसाठी व्हाट्सअप चैनलला जॉईन व्हा: येथे क्लिक करा.
🔷नवनवीन अपडेटसाठी टेलिग्राम चैनलला जॉईन करा: येथे क्लिक करा
💁🏻♂️या पदभरती विषयीच्या अधिकृत जाहिरातीसाठी, तसेच अर्जाच्या लिंकसाठी व परीक्षेविषयीच्या माहितीसाठी
💁🏻♂️येथे क्लिक करा🔗
ITBP भरती 2024 FAQs
1. भरतीची माहिती
सर्वपदांची संख्याः 202
पदांची नावे:- कॉन्स्टेबल (Tailor/Cobbler):51 जागा. , – हेड कॉन्स्टेबल (Education & Stress Counselor): 112 जागा. , – उपनिरीक्षक (Staff Nurse), सहाय्यक उपनिरीक्षक (Pharmacist), हेड कॉन्स्टेबल (Midwife-Women):29 जागा
2. शैक्षणिक पात्रता
कॉन्स्टेबल (Tailor/Cobbler): – 10वी उत्तीर्ण. , – 2 वर्षे अनुभव किंवा ITI+1 वर्ष अनुभव किंवा ITI डिप्लोमा. ,- हेड कॉन्स्टेबल (Education & Stress Counselor): – ITI, डिप्लोमा, किंवा आवश्यक अनुभव. ,- उपनिरीक्षक (Staff Nurse), सहाय्यक उपनिरीक्षक (Pharmacist), हेड कॉन्स्टेबल (Midwife-Women): – उपनिरीक्षक (Staff Nurse), सहाय्यक उपनिरीक्षक (Pharmacist), हेड कॉन्स्टेबल (Midwife-Women):, – संबंधित क्षेत्रातील पदवी आणि अनुभव
3. वयोमर्यादा
– सर्व पदांसाठी:18 ते 25 वर्षे (SC/ST: 5 वर्षे सूट, OBC: 3 वर्षे सूट)
4.अर्ज शुल्क
– General/OBC/EWS: – पद क्र.1 ते 3: ₹100/- – पद क्र.4: ₹200/- – SC/ST/ExSM/महिला: फी नाही
5. नोकरीचे ठिकाण
– संपूर्ण भारत
6. अर्ज करण्याची पद्धत
– ऑनलाईन(अर्ज लिंक व अधिक माहिती खाली)
7. महत्त्वाच्या तारखा
– अर्ज करण्याची शेवटची तारीख:18 ऑगस्ट 2024 (11:59 PM)
– परीक्षा:नंतर कळविण्यात येईल
( 8 ) | PDF जाहिरात व अधिकृत वेबसाईट |
जाहिरात (PDF): | १.[Click Here]. २.[Click Here] |
ऑनलाईन अर्ज: | [Apply Online] |
अधिकृत वेबसाईट: | [Click Here] |
नवनवीन अपडेटसाठी व्हाट्सअप चैनल ला जॉईन व्हा: येथे क्लिक करा.