Jilhadhikari Karyalay bharti 2024:जिल्हाधिकारी कार्यालय!ना परीक्षा; ना अनुभव थेट 12वी पासची 24तासाच्या आत होणार निवड!अर्ज करा..!!

Collector Office Recruitment 2024

Jilhadhikari Karyalay Recruitment 2024: नमस्कार मित्र-मैत्रिणींनो महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजनेअंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालय परभणीमध्ये शिपाई आणि कम्प्युटर ऑपरेटर या पदांच्या एकूण सहा जागा भरण्यासाठी भरती होत आहे. या पदांसाठी बारावी पास असणे आवश्यक आहे.व पदभरतीची ऑनलाईन अर्ज प्रक्रिया 31 जुलैपासून सुरू झाली असून, अर्ज करायची शेवटची मुदत पाच ऑगस्ट 2024 आहे. या भरतीची अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने पार पडणार असून इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 5 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज करायचे आहेत. 

वय 18 असेल तर करा अर्ज; अनुभवाची आवश्यकता नाही

मित्रांनो ही पदभरती जिल्हाधिकारी कार्यालय विभागाअंतर्गत होत असून 18 वर्षीय उमेदवार या पदभरतीसाठी अर्ज करायला पात्र आहेत व तसेच महाराष्ट्रातीलच उमेदवार या पदभरतीसाठी अर्ज करायला पात्र आहेत. आणि कुठल्याही प्रकारच्या अनुभवाची गरज नाहीये फ्रेशर उमेदवारही या भरतीसाठी अर्ज करायला पात्र आहेत. महिला व तसेच पुरुष उमेदवार दोन्हीही अर्ज करू शकतात. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून या  कुठल्याही प्रकारची अर्ज फी भरायची आवश्यकता नाही. मुलाखतीद्वारे उमेदवाराची निवड करण्यात येणार आहे. आणि या पदभरतीमध्ये निवड झाल्यानंतर उमेदवारांना परभणी येथे नोकरी करायची संधी मिळणार आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
  • बारावी पास आहेत पात्र
  • कम्प्युटर
  • ऑपरेटर
  • शिपाई पदासाठी ही पदभरती होणार आहे.

कॉन्स्टेबल/नर्स/उपनिरीक्षक होण्याची सुवर्णसंधी संधी अनेक पदांवर भरती सुरू थेट करा अर्ज! ITBP Bharti 2024

बारावी पास उमेदवार आणि तसेच पदवीधर उमेदवार या पदभरतीसाठी अर्ज करायला पात्र आहेत तर तुम्ही बारावी पास असाल तर नक्की या भरतीसाठी अर्ज करायचा आहे.

मित्रांनो ,अधिक माहिती हवी असेल तर खाली दिलेली पीडीएफ जाहिरात वाचा आणि तसेच विहित मुदतीच्या आत अर्ज करायला विसरू नका.

लाडकी बहीण योजनेत बरेच बदल. यांचेच अर्ज स्वीकारले जातील⬅️

तात्पुरत्या स्वरूपाची निवड

उमेदवाराची निवड तात्पुरत्या स्वरूपाची म्हणजेच सहा महिन्यासाठी असणार आहे. अधिक माहितीसाठी दिलेली पीडीएफ वाचा आणि तसेच ही माहिती तुमच्या बारावी पास मित्राला शेअर करा!धन्यवाद!!

नवनवीन अपडेटसाठी व्हाट्सअप चैनल ला जॉईन व्हा: येथे क्लिक करा.

नवनवीन अपडेटसाठी टेलिग्राम चैनल ला जॉईन करा:येथे क्लिक करा.

🔷जाहिरात PDF पहा :-येथे क्लिक करा
◼️ऑनलाइन अर्ज :-येथे क्लिक करा
🔷अधिकृत वेबसाईट :-https://parbhani.gov.in/

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

Leave a Comment