मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना 2024 :लाडकी बहीण योजना यादी काही जण अपात्र बरेच अर्ज पात्र तुमचा अर्ज बघा Ladki Bahin Yojana Online Apply

  • अर्ज करण्याची मुदत वाढवली! :- आता तुम्ही 31 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज करू शकता.
  • वय मर्यादा वाढवली! :- आता 21 ते 65 वर्षे वयोगटातील महिला पात्र आहेत.
  • ऑनलाइन आणि ऑफलाइन अर्ज दोन्ही उपलब्ध आहेत.
  • ऑनलाइन आणि ऑफलाइन अर्ज दोन्ही उपलब्ध आहेत.
  • अर्ज विनामूल्य आहेत. (No fees)
  • लाभार्थींची अंतिम यादी 1 ऑगस्ट रोजी जाहीर केली जाईल.
  • लाभ 14 ऑगस्टपासून दिला जाईल.
  • योजनेचा लाभ कसा घ्यायचा:
  • पात्रता तपासा: वरील निकषांनुसार तुम्ही पात्र आहात का ते तपासा.
  • अर्ज भरा: तुम्ही ऑनलाइन किंवा ऑफलाइन (अंगणवाडी केंद्र, बाल विकास प्रकल्प कार्यालय, ग्रामपंचायत, महापालिका वॉर्ड कार्यालय, सेतू सुविधा केंद्र किंवा महा-इ-सेवा केंद्र) द्वारे अर्ज करू शकता.
  • आवश्यक कागदपत्रे जमा करा: आधार कार्ड, अधिवास प्रमाणपत्र, बँक खाते पासबुक….

Ladki Bahin Yojana 2024

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

join now here’s

🎁 लाभ मिळवा: 14 ऑगस्टपासून तुमच्या बँक खात्यात लाभ जमा केला जाईल.

महत्वाची माहिती: 

☑️ 1.ही योजना गरीब आणि गरजू महिलांसाठी आहे.

☑️ 2.या योजनेचा उद्देश महिलांना आर्थिक सशक्तीकरण प्रदान करणे आहे.

☑️ 3.या योजनेतून दर महिन्याला ₹1500 पर्यंत आर्थिक मदत दिली जाईल.

☑️ 4.लाभार्थी महिलांना 15 दिवसांत कधीही त्यांच्या गावातील महा-इ-सेवा केंद्रावर जाऊन अर्ज करता येईल.

💚व्हॉट्सॲप चॅनेलला जॉईन करा 👉 येथे क्लिक करा💚

💙 टेलिग्राम ग्रुप जॉईन करा  👉 येथे क्लिक करा💙

Leave a Comment