12वी/ITI/ उत्तीर्ण/डिप्लोमा/पदवीधर/पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण उमेदवार लगेच करा अर्ज!PMC CMYKPY Bharti 2024

PMC CMYKPY Bharti 2024: नमस्कार मित्रांनो हे महानगरपालिकेच्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत एकूण 681 जागा भरण्यासाठी पदभरती होणार आहे. 681 विविध युवा प्रशिक्षण पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी उमेदवार 12वी, ITI, डिप्लोमा, पदवीधर किंवा पदव्युत्तर पदवी प्राप्त असणे आवश्यक आहे. आणि तसेच उमेदवाराचे वय 18 ते 35 वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक आहे. या पदभरती अंतर्गत पुणे महानगरपालिकेत नोकरी करायची संधी मिळणार असून अर्ज करण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. जे उमेदवार
या पद भरतीसाठी अर्ज करायला इच्छुक आहेत त्यांनी अर्ज पुणे महानगरपालिकेच्या संबंधित खाते किंवा समाज विकास विभागात, तळ मजला शिवाजीनगर, पुणे येथे सादर करावेत.
आणि तसेच अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख किती सप्टेंबर 2024 आहे. या पदभरती विषयीची अधिक माहिती खालील प्रमाणे आहे.

PMC CMYKPY Bharti 2024:

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

🔴 PMC CMYKPY Bharti 2024 अंतर्गत पुणे महानगरपालिकेत 681 जागांसाठी भरती
🔴 पदाचे नाव: विविध युवा प्रशिक्षण पदे
🔴 एकूण पदसंख्या: 681
🔴 शैक्षणिक पात्रता: 12वी/ITI/उत्तीर्ण/डिप्लोमा/पदवीधर/पदव्युत्तर पदवी
🔴 वयोमर्यादा: 18 ते 35 वर्षे
🔴 नोकरी ठिकाण: पुणे
🔴 अर्ज शुल्क: कोणतेही शुल्क नाही
🔴 अर्ज सादर करण्याचा पत्ता: पुणे महानगरपालिकेचे संबंधित खाते किंवा समाज विकास विभाग, पुणे महानगरपालिका, तळ मजला शिवाजीनगर, पुणे
🔴 Online नोंदणी करण्याची शेवटची तारीख: 30 सप्टेंबर 2024

🔗जाहिरात PDF पहा👉 येथे क्लिक करा

🔗ऑनलाइन अर्ज👉येथे क्लिक करा

🔗अधिकृत वेबसाइट👉येथे क्लिक करा

हे पण वाचा:

⚠️महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांर्गत एकूण 394 जागांसाठी होणार नवीन भरती!!

⚠️ITBPमध्ये कॉन्सेटबलच्या ८१९ पदांसाठी होणार भरती, २ सप्टेंबरपासून फक्त 10 वी पास साठी!

Leave a Comment

WhatsApp

नवीन अपडेट साठी आमच्या व्हॉट्सअँप ग्रुप मध्ये सामील व्हा

Powered by Webpresshub.net