Dharmaveer Anand Dighe Divyang Financial Assistance’ Scheme:मित्रांनो राज्यातील महिलांसाठी सर्वप्रथम लाडकी बहिणी योजना जाहीर करण्यात आली आणि या योजनेचा उद्देश महिलांना सक्षम बनवणे हा आहे आणि दर महिन्याला महिलांना पंधराशे रुपये त्यांच्या स्वखर्चासाठी देणे हा आहे. या योजनेची अंमलबजावणी सुरू आहे व तसेच त्यानंतर सरकारने राज्यातील विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेल्या लाडका भाऊ या योजनेची अंमलबजावणीही करण्यात आली आणि या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य केले जात आहे.
आणि आता…….
दिव्यांगांचे जीवनमान सुधारावे व तसेच त्यांना आर्थिक सहाय्य देण्यात यावे यासाठी सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. महिला व बाल कल्याण योजनेअंतर्गत बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील सुमारे 40 ते 80 टक्के दिव्यांग व्यक्तींसाठी ‘धर्मवीर आनंद दिघे दिव्यांग अर्थसहाय्य’ योजनेअंतर्गत एक रकमी अर्थसाह्य करण्यात येत आहे.
सविस्तर माहिती बघण्यासाठी :- येथे क्लिक करा
https://bidhannagarmunicipality.org/
नोकरी हवी आहे. मग लगेच खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा 👇👇