ITBP Bharti 2024: इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दलात 10वी पास 160 जागा! 24 तासाच्या आत 5 मिनिटात येथे करा अर्ज!

ITBP Bharti 2024

नमस्कार मित्रांनो आजची सर्वात महत्त्वाचे अपडेट म्हणजेच इंडो तिबेटन बॉर्डर पोलीस दलामध्ये एकूण 160 रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. इंडो तिबेटन बॉर्डर पोलीस दलामध्ये दहावी पास उमेदवारही अर्ज करायला पात्र आहेत. नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी ही फार फार महत्त्वाची संधी ठरणार आहे.10वी, ITI, डिप्लोमा, पदव्युत्तर पदवी अशा विविध पात्रता असणाऱ्या उमेदवारांची या भरती प्रक्रियेमध्ये निवड करण्यात येणार आहे जर तुम्ही दहावी पास असाल किंवा कोणताही डिप्लोमा धारक असाल तर ही माहिती संपूर्ण वाचा आणि दिलेल्या मुदतीच्या आत अर्ज करायला विसरू नका चला तर मग बघूयात या भरती विषयीची संपूर्ण माहिती.https://bidhannagarmunicipality.org/

Eligibility Criteria for ITBP Bharti 2024
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
ITBP भरती 2024: वयोमर्यादा 

26 ऑगस्ट 2024 रोजी उमेदवाराचे वय 18 ते 30 वर्ष असणे आवश्यक आहे आणि महत्त्वाची बाब म्हणजे SC/ ST प्रवर्गातील उमेदवारांना पाच वर्षे वयोगटांमध्ये सूट देण्यात आली असून OBC उमेदवारांना तीन वर्ष वयोमर्यादेमध्ये सूट देण्यात आली आहे.

Application Fee Structure for ITBP Bharti 2024

अर्ज शुल्क : [SC/ ST/ ExSM /महिला : फी नाही]पद क्र.1 ते 3: General /OBC/ EWS : रु. 100/-पद क्र.4 : General /OBC /EWS : रु. 200/-

ITBP भरती 2024: नोकरीचे ठिकाण आणि अर्ज प्रक्रिया

ITBP Bharti 2024 च्या पद भरती मध्ये निवड झाल्यास उमेदवाराला संपूर्ण भारतात कुठेही नोकरी करावी लागणार आहे आणि तसेच अर्ज प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने पार पडणार असून 26 ऑगस्ट 2024 अर्ज करायची शेवटची तारीख आहे.

ITBP Bharti 2024 ईतर माहिती 👇

अर्ज करा PDF :- येथे क्लिक करा 

📲पोस्ट विभागात नोकरीची सुवर्णसंधी संधी

🙏एकदा हे नक्की पहा

💁‍♀️लाडकी बहीण योजनेत झाले मोठी बदल

नवनविन अपडेट्स साठी जॉईन करा

Leave a Comment