Jalgaon Homeguard Recruitment 2024:जळगाव होमगार्ड भरतीचा अर्ज असा नाही भरला तर अपात्र!असा करा अर्ज…!

Jalgaon Homeguard Recruitment 2024: मित्रांनो, जळगाव होमगार्ड भरतीची जाहिरात 325 जागा भरण्यासाठी प्रकाशित करण्यात आलेली आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे शेवटची तारीख 14 ऑगस्ट 2024 ही आहे. जळगाव होमगार्ड भरतीविषयी संपूर्ण माहिती या लेखामध्ये आम्ही दिली आहे, अर्ज भरताना कोणकोणत्या चुका टाळायच्या आहेत, पदभरतीसाठी आवश्यक असणारी कागदपत्रे कोणकोणती, पदभरतीमध्ये सहभागी होण्यासाठी शैक्षणिक पात्रता, शारीरिक पात्रता,फी,एकूण जागा, अर्जाची शेवटची तारीख, वयोमर्यादा इ. जळगाव होमगार्ड भरती 2024 ची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे.

होमगार्ड या पदाच्या एकूण 325 जागा भरण्यात येणार आहे. दहावी उत्तीर्ण उमेदवार या पदासाठी अर्ज करायला मात्र आहेत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
खालील वयोमर्यादा पूर्ण करणे आवश्यक

ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा असेल अर्जासाठी कोणत्याही प्रकारची फी भरायच्या आवश्यकता नाही आणि तसेच किमान वीस वर्ष व कमाल 50 वर्ष वयोगटातील उमेदवार अर्ज करायला पात्र आहेत.निवड झाल्यावर उमेदवाराला जळगाव येथे नोकरी करायची संधी मिळणार आहे.

होमगार्ड पात्रतेचे निकष :

अ) शैक्षणिक पात्रता कमीत कमी 10 वी उत्तीर्ण (SSC)

♦️शारिरीक पात्रता

1. वय 20 वर्षे पुर्ण ते 50 वर्षांच्या आत.

2.उंची:

🔸पुरुषांकरीता 162 से.मी

🔸महिलांकरीता 150 से.मी.

3.छाती (फक्त पुरुष उमेदवारांकरीता).

(न फुगविता किमान 76 से.मी. कमीत कमी 5 सेमी फुगविणे आवश्यक).

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

आवश्यक कागदपत्र

1. रहीवासी पुरावा आधार कार्ड, मतदान ओळखपत्र

2. शेक्षणिक अहर्ता प्रमाणपत्र

3. जन्मदिनांक पुराव्याकरीता SSC बोर्ड प्रमाणपत्र / शाळा सोडल्याचा दाखला.

4. तांत्रिक अहर्ता धारण करीत असल्यास तत्सम प्रमाणपत्र,

5. खाजगी नोकरी करीत असल्यास मालकाचे ना-हरकत प्रमाणपत्र

6. 3 महिन्याचे आतील पोलीस चारीत्र्य पडताळणी प्रमाणपत्र

Jalgaon Homeguard Recruitment 2024 online apply:

उमेदवारांनी अर्जामध्ये सर्व आवश्यक ती माहिती व्यवस्थितपणे भरायचे आहे अंतिम मुदतीच्या आत अर्ज सबमिट करायचा आहे. सर्व कागदपत्रे स्कॅन करून व्यवस्थित अपलोड करायचे आहेत. आणि तसेच चालू महिन्यातील पासपोर्ट साईज फोटो देखील अपलोड करायचा आहे. अर्ज एकदाच करता येणार आहे एकदा सबमिट केलेला अर्ज पुन्हा एडिट करता येणार नाही. तसेच फॉर्म सबमिट झाल्यानंतर त्याची प्रिंट घ्यायची आहे.

नवनवीन अपडेटसाठी व्हाट्सअप चैनल ला जॉईन व्हा: येथे क्लिक करा.

नवनवीन अपडेटसाठी टेलिग्राम चैनल ला जॉईन करा:येथे क्लिक करा.

जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाईट👉येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

Leave a Comment