माझी लाडकी बहीण योजना 2024 : या योजनेत 5 मोठे बदल काय आहेत बदल येथे आत्ताच पहा GR प्रसिद्ध;

Ladki bahin yojna 2024

Ladki Bahini Yojana 2024 Online Apply :- आपल्या महाराष्ट्र शासनाद्वारे लाडकी बहीण योजना राबविण्यात येत आहे. या योजनेत ऑनलाइन अर्ज आणि योजनेत दोन प्रकारे बदल झालेले आहेत. त्या संदर्भात शासनाचा नवीन जीआर प्रसिद्ध झालेला आहे. तर या योजनेमध्ये अनेक बदल झालेले आहेत. तुम्हाला gr खाली दिलेला आहे आणि इतरही सर्व माहिती खाली दिलेली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

तर नारीशक्ती दुत या ॲपद्वारे माझी लाडकी बहीण या योजनेचे अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे. हे ॲप खूप हँग होत असल्याने नागरिकांना अर्ज करण्यास अडचण येत होती.

लाडकी बहीण या योजनेमध्ये आता काही बदल करण्यात आले आहे. या योजनेसाठी अनेक जणांनी अर्ज करत असताना अडचणींचा सामना करावा लागला होता. तर आता या बदलामुळे कोणत्याही प्रकारच्या अडचणी येणार नाहीत जाणून घेऊयात 5 प्रकारचे बदल अर्जामध्ये करण्यात आलेले आहेत.https://bidhannagarmunicipality.org/

माझी लाडकी बहिण ऑनलाईन अर्जात झाले 5 बदल

☑️ नारीशक्ती दूत हे ॲप व्यवस्थित चालावे याकरिता काही महत्त्वाचे बदल सरकारने अर्जामध्ये केलेले आहे ते बदल तुम्हाला खालील प्रमाणे दिलेले आहेत महिलेचे लग्न पूर्वीचे नाव हा पर्याय नवीन समाविष्ट करण्यात आलेला आहे हे सर्वांनी लक्ष ठेवायचे आहे.

☑️ अर्ज करताना अर्ज करणाऱ्याचा पत्ता अर्जदाराचा पत्ता आधार कार्ड इतर माहिती असा करण्यात आलेला आहे.

☑️ महिलेचा जन्म पर राज्यात झाले आहे का? असा नवीन पर्याय आलेला आहे.

☑️ परराज्यात झालेल्या महिलेचा जन्म असल्यास तिच्या पतीची कागदपत्र अपलोड करू शकता असा नवीन पर्याय आला आहे.

☑️ अशा प्रकारचे बदल या नारीशक्ती दूध ॲप मध्ये करण्यात आलेले आहेत नागरिकांना अपडेट करून घ्यावे लागणार आहे.

नोकरीच्या भरपूर संध्या :- येथे क्लिक करा

लाडकी बहिण योजनेत झाला बदल पहा जीआर GR

  • ऑनलाइन अर्जामध्ये ज्याप्रमाणे बदल झालेला आहे .त्याचप्रमाणे योजनेत देखील बदल करण्यात आलेला आहे सर्व माहिती खालील प्रमाणे बघा.
  • यासंदर्भात मधील सरकारी निर्णय नेमकेच महाराष्ट्र शासनाचा अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत.
  • महत्त्वाचा बदल एखाद्या महिलेचा नवीन विवाह झाला असल्यास राशन मध्ये नाव येण्यास उशीर लागतो तर ती महिला उत्पन्नाचा दाखला म्हणून पतीचे राशन कार्ड वापरू शकते.
  • महिलेचा फोटो काढण्यासाठी प्रत्यक्ष महिला हजर असणे आवश्यक नसून अर्जावरील पासपोर्ट फोटोचा फोटो काढून अपलोड करता येणार आहे.
  • याप्रकारे अजून अनेक बदल झाले आहेत सविस्तर माहिती खाली जीआर शासनाचा निर्णय पाहण्यासाठी खालील दिलेल्या बटणावर क्लिक करा.

प्रिया अबदारी कोणत्याही महिलांना अर्ज करता येणार आहे तुम्ही तुमच्या मोबाईल मध्ये ॲप डाऊनलोड करून अर्ज करू शकता.

Ladki Bahini Yojana Online Apply 2024 :-लाडकी बहीण योजनेचा अर्ज कसा करावा लागतो हे माहीत नसल्यास पुढील लिंक वर क्लिक करा आणि सर्व माहिती सविस्तर बघा.  :- येथे क्लिक करा 

https://bidhannagarmunicipality.org/

Leave a Comment

WhatsApp

नवीन अपडेट साठी आमच्या व्हॉट्सअँप ग्रुप मध्ये सामील व्हा

Powered by Webpresshub.net