Engineering Admission 2024 : इंजिनिअरिंग प्रवेशाचे संपूर्ण वेळापत्रक,अंतिम तारीख जवळ! लवकर बघा

 
मित्रांनो अभियांत्रिकी प्रथम वर्ष बीई /बीटेकसाठी एकूण 1 लाख 92 हजार 360 विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. आणि या विद्यार्थ्यांची आठ ऑगस्ट रोजी अंतिम गुणवत्ता यादी जाहीर झाली असून नऊ ते अकरा ऑगस्ट या कालावधीमध्ये विद्यार्थ्यांना पसंतीक्रम भरायचे आहे. आणि पहिली गुणवत्ता यादी 14 ऑगस्ट रोजी जाहीर होणार आहे यावर्षी प्रवेशाच्या तीन फेऱ्या होणार आहेत. आणि प्रवेश प्रक्रिया पूर्ण करायची अंतिम तारीख 13 सप्टेंबर 2024 ही आहे. प्रवेश प्रक्रियेच संपूर्ण वेळापत्रक खाली दिलेल आहे.
 
प्रवेशाच्या तीन फेऱ्या होणार:
 
Engineering Admission 2024 for BE/BTech first year, direct second year, MBA, and MCA courses has outlined the following schedule: The final merit list will be announced on August 8, and the first merit list on August 14. This year, the admission process will include three rounds. Candidates must fill their preference forms between August 9-11. The admission process concludes on September 13, with the final round of admissions at the institutional level.
 

असं आहे प्रवेश प्रक्रियेचं संपूर्ण वेळापत्रक(Engineering Admission 2024 timetable)

1. दि. ८ ऑगस्ट रोजी पहिली अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध होणार.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

On August 8th, the first final merit list will be published.

2. दि. ९ ते ११ ऑगस्ट दरम्यान, पहिल्या फेरीसाठी पसंतीक्रम नोंदवता येणार.
From August 9th to 11th, preferences for the first round can be submitted.

3. दि. १४ ऑगस्ट रोजी पहिली प्रवेश यादी प्रसिद्ध होणार.
On August 14th, the first admission list will be published.

4. दि. १६ ते १८ ऑगस्ट दरम्यान प्रवेश निश्चित करता येणार.
From August 16th to 18th, admission can be confirmed.

5. दि. १९ ऑगस्ट रोजी दुसर्‍या फेरीसाठी रिक्त जागा जाहीर केल्या जाणार.
On August 19th, the vacancies for the second round will be announced.

6. दि. २० ते २२ ऑगस्ट रोजी दुसर्‍या यादीचे पसंतीक्रम नोंदवता येणार.
From August 20th to 22nd, preferences for the second list can be submitted.

7. दि. २६ ऑगस्ट रोजी दुसरी गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाणार.
On August 26th, the second merit list will be published.

8. दि. २७ ते २९ ऑगस्ट या कालावधीत दुसर्‍या यादीतील उमेदवारांना प्रवेश घेता येणार.
From August 27th to 29th, admission can be taken by candidates from the second list.

9. दि. ३० ऑगस्ट रोजी तिसऱ्या फेरीसाठी रिक्त जागांचा तपशील प्रसिद्ध केला जाईल.
On August 30th, details of vacancies for the third round will be announced.

10. दि. ३१ ऑगस्ट ते २ सप्टेंबर रोजी पसंतीक्रम नोंदवता येणार.
From August 31st to September 2nd, preferences can be submitted.

11. दि. ५ सप्टेंबर रोजी तिसरी गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाणार.
On September 5th, the third merit list will be published.

12. दि. ६ ते ९ सप्टेंबर दरम्यान तिसऱ्या यादीतील उमेदवारांना प्रवेश घेता येणार.
From September 6th to 9th, admission can be taken by candidates from the third list.

13. दि. १० ते १३ सप्टेंबर या कालावधीत संस्थास्तरावर उमेदवारांचे प्रवेश घेतले जाणार.
From September 10th to 13th, admissions will be processed at the institutional level.

Leave a Comment

WhatsApp

नवीन अपडेट साठी आमच्या व्हॉट्सअँप ग्रुप मध्ये सामील व्हा

Powered by Webpresshub.net