नवीन सरळसेवा जाहिरात आली | शिपाई/ लिपिक 10 वी पास लगेच करा अर्ज | Ratnagiri Bank shipai bharti 2024

Ratnagiri District Central Cooperative Bank Recruitment: Ratnagiri District Central Cooperative Bank is hiring for various positions, including Manager, Deputy Manager, Clerk, and Peon. The total number of vacancies is 179. Eligible candidates can apply online until 09 August 2024. The age limit is 18 to 40 years as of 01 August 2024, and the application fee is ₹1000. The salary ranges from ₹19,090 to ₹43,204 per month based on the position. For detailed qualifications and application procedures, please refer to the official notification.
रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती 2024
रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकने विविध रिक्त पदांसाठी भरती जाहिरात केली आहे. या भरतीद्वारे 179 पदे भरली जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 09 ऑगस्ट 2024 आहे.
🔸पदांची तपशीलवार माहिती:
✴️व्यवस्थापक (MGR): 3 पदे, आवश्यक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी
✴️उप व्यवस्थापक(Dy. MGR): 6 पदे, आवश्यक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी
✴️लिपिक(Clerk): 131 पदे, आवश्यक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी
✴️शिपाई (Peon): 39 पदे, आवश्यक पात्रता: 10वी उत्तीर्ण
🔸महत्वाची माहिती:अर्ज पद्धत: ऑनलाईनअर्जाची
✴️अंतिम तारीख: 09 ऑगस्ट 2024 (04:00 PM)
✴️वयाची मर्यादा: 18 ते 40 वर्षे (01 ऑगस्ट 2024 रोजी)
✴️परीक्षा फी: ₹1000/-
✴️नोकरी ठिकाण: रत्नागिरी
वेतन (प्रति महिना):व्यवस्थापक: ₹43,204/-
उप व्यवस्थापक: ₹36,674/-
लिपिक (Clerk): ₹21,855/-
शिपाई: ₹19,090/-
काही महत्वाच्या लिंक्स –
नवनवीन अपडेटसाठी व्हाट्सअप चैनल ला जॉईन व्हा: येथे क्लिक करा.
नवनवीन अपडेटसाठी टेलिग्राम चैनल ला जॉईन करा:येथे क्लिक करा.
🔗जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा

🔗ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा

🔗अधिकृत वेबसाईट👉येथे क्लिक करा

लिपिक, लेखापाल पदांसाठी नवीन जाहिरात प्रसिद्ध ; 10वी पास ते पदवीधर उमेदवारांना संधी..!!: click here
12th पास सुवर्णसंधी ग्रुप सी & डी मेगा भरती!: click here
 
 

2 thoughts on “नवीन सरळसेवा जाहिरात आली | शिपाई/ लिपिक 10 वी पास लगेच करा अर्ज | Ratnagiri Bank shipai bharti 2024”

Leave a Comment

WhatsApp

नवीन अपडेट साठी आमच्या व्हॉट्सअँप ग्रुप मध्ये सामील व्हा

Powered by Webpresshub.net