Shakti Doot Registration Portal Login 2024:लाडकी बहीण योजनेसाठी घरबसल्या थेट असा करा अर्ज!सर्व स्टेप्स!
सर्व महीला वर्गा करीता एक आजची सर्वात महत्त्वाची अपडेट म्हणजेच 3 जुलै 2024 पासून नारीशक्ती दूत ही ॲप( nari shakti doot login)प्ले स्टोअर वर उपलब्ध करून देण्यात आली असून लाखोंच्या संख्येत डाऊनलोड्स झाले आहेत. परंतु हे ॲप डाऊनलोड करताना जनतेला अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. अनेकांना डाऊनलोड करताना एररही येत आहेत. व अनेक मंडळींना … Read more