IOCL Bharti 2024 : IOCL भर्ती 2024;इंडियन ऑइल रिक्त जागा 2024 साठी एका दिवसाच्या आत करावा लागणार अर्ज थेट येथे!

IOCL Bharti 2024: नमस्कार मित्रांनो मैत्रिणींनो श्री सर्वात महत्त्वाची अपडेट म्हणजेच इंडियन कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत “नॉन-एक्झिक्युटिव्ह” पदांच्या तब्बल 467 रिक्त जागा भरण्यासाठी पदभरती होणार असून पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या पदभरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. आणि अर्ज करायची शेवटची तारीख 21 ऑगस्ट 2024 आहे. मित्रांनो जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करा. तुम्हाला थेट केंद्र शासनाची नोकरी करायची संधी मिळणार आहे.

शैक्षणिक पात्रता –10th Class Pass, Engineering Diploma, or ITI

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
  • नॉन-एक्झिक्युटिव्ह
10th Class Pass, Engineering Diploma, or ITI

IOCL Online Application 2024

निवड झालेल्या उमेदवारांना महाराष्ट्र येथे नोकरी करायला मिळणार आहे 18 ते 26 वर्ष वयोगटातील उमेदवार या पदासाठी अर्ज करायला पात्र आहेत. अर्ज फी तीनशे रुपये असून वेतन नियमाप्रमाणे देण्यात येणार आहे. 22 जुलै 2024 पासून या पदभरतीच्या अर्ज प्रक्रियेला सुरुवात झाली असून 21 ऑगस्ट 2024 ही अर्ज करायची शेवटची तारीख आहे. अधिकृत जाहिरातीची पीडीएफ तसेच अधिकृत वेबसाईट ची लिंक खाली दिलेली आहे त्या आधारे तुम्ही अर्ज करायचा आहे व अधिकृत जाहिरात देखील चांगल्या प्रकारे वाचायची आहे.

How To Apply For Indian Oil Corporation Limited Notification 2024

या पद भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे दिलेल्या लिंक वरून इच्छुक व पात्र उमेदवार अर्ज करू शकतात. तसेच अर्ज करण्यापूर्वी दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचा व 21 ऑगस्ट 2024 च्या आत अर्ज करायला विसरू नका धन्यवाद!!

 जाहिरातीची पीडीएफ वाचण्यासाठीयेथे क्लिक करा
 ऑनलाइन अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटसाठीयेथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी: खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा

नवनवीन अपडेटसाठी व्हाट्सअप चैनल ला जॉईन व्हा: येथे क्लिक करा.

एकनाथ शिंदे सरकारतर्फे चार लाख तरुणांना जर्मनीत नोकरीची संधी! कुणाला मिळणार नोकरी: येथे क्लिक करा

नवनवीन अपडेटसाठी टेलिग्राम चैनल ला जॉईन करा:येथे क्लिक करा.

 

Leave a Comment

WhatsApp

नवीन अपडेट साठी आमच्या व्हॉट्सअँप ग्रुप मध्ये सामील व्हा

Powered by Webpresshub.net