IOCL Recruitment 2024:इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड 10वी पास ते पदवीधरसाठी 476 पदांसाठी भरती!आजच करावा लागणार अर्ज

Indian Oil Corporation Recruitement 2024:

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) ने नॉन-एक्झिक्युटिव्ह पदांसाठी नवीन भरती जाहिरात प्रसिद्ध केली आहे. यात जूनियर इंजीनियरिंग असिस्टंट, ज्युनिअर क्वालिटी कंट्रोल ऍनालिस्ट, इंजीनियरिंग असिस्टंट आणि टेक्निकल अटेंडंट अशी विविध पदं समाविष्ट आहेत. एकूण 476 पदांसाठी ही भरती आहे. 10वी पास ते पदवीधर उमेदवार यासाठी पात्र आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 21 ऑगस्ट 2024 आहे. उमेदवारांनी अधिक माहितीसाठी खालील संपूर्ण माहिती वाचा संपूर्ण माहिती वाचा.I

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Indian Oil Corporation Recruitement 2024  :

Indian Oil Corporation Limited (IOCL) Recruitment 2024: IOCL has announced job opportunities for various Non-Executive positions, including Junior Engineering Assistant, Junior Quality Control Analyst, Engineering Assistant, and Technical Attendant. A total of 476 vacancies are available. Eligible candidates ranging from 10th pass to graduates in relevant fields can apply. The application process is entirely online, with a final submission deadline of 21st August 2024. Candidates must ensure to complete their applications before the deadline as no extension will be provided. For more details on eligibility, application process, and required documents, candidates should refer to the official advertisement on the IOCL website.

Indian Oil Corporation Recruitement 2024:

इंडियन ऑइल भर्ती 2024

पद: जूनियर इंजिनियरिंग असिस्टंट, ज्युनिअर क्वालिटी कंट्रोल ऍनालिस्ट, इंजीनियरिंग असिस्टंट, टेक्निकल अटेंडंट
पात्रता: 10वी पास ते पदवीधर
जागा: 476
अंतिम तारीख: 21 ऑगस्ट 2024
नोकरीचे ठिकाण: भारतात कुठेही
अधिक माहिती: IOCL ची अधिकृत वेबसाइट

Indian Oil Corporation Recruitement 2024 साठी कोण अर्ज करू शकतो ?:

कोण अर्ज करू शकतो?10वी पास (आयटीआय सह),डिप्लोमा,बीएससी

अर्ज करण्याची अंतिम तारीख: 21 ऑगस्ट 2024

भरती विभाग: IOCL

विभागभरती श्रेणी: सरकारी नोकरी

पदाचे नाव: ज्युनिअर इंजीनियरिंग असिस्टंट, ज्युनिअर क्वालिटी कंट्रोल ऍनालिस्ट, इंजीनियरिंग असिस्टंट, टेक्निकल अटेंडंट

Indian Oil Corporation Recruitement 2024 आवश्यक शैक्षणिक पात्रता

ज्युनिअर इंजीनियरिंग असिस्टंट: डिप्लोमा अथवा BSC पदवीधर

– ज्युनिअर क्वालिटी कंट्रोल ऍनालिस्ट: BSC पदवीधर

– इंजीनियरिंग असिस्टंट: मान्यताप्राप्त बोर्डातून डिप्लोमा पास

– टेक्निकल अटेंडंट: 10वी पास आणि आयटीआय

Indian Oil Corporation Recruitement 2024 साठीआवश्यक कागदपत्रे  

आवश्यक कागदपत्रे:

– पासपोर्ट साईज फोटो

– आधार कार्ड/पासपोर्ट/मतदान कार्ड (ओळखीचा पुरावा)

– रहिवासी दाखला

– उमेदवाराची स्वाक्षरी

– शाळा सोडल्याचा दाखला

– शैक्षणिक कागदपत्रे

– जातीचा दाखला

– नॉन क्रिमीलेअर

– डोमासाईल प्रमाणपत्र

– MSCIT किंवा इतर प्रमाणपत्रे आवश्यक असल्यास

– अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र

🔗जाहिरात pdf:Click Here

🔗इच्छुक उमेदवार अर्ज करा:Click Here

🔗अधिकृत वेबसाइटला भेट द्या: Click Here

Indian Oil Corporation Recruitement 2024 अर्ज करण्यासाठी महत्त्वपूर्ण सूचना:

अर्ज करण्यासाठी महत्त्वपूर्ण सूचना:

– अर्ज करण्यासाठी ऑनलाइन पद्धती वापरावी.
– अर्ज करण्याची अंतिम तारीख 21 ऑगस्ट 2024 आहे.
– अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचा.
– सर्व आवश्यक माहिती आणि कागदपत्रे योग्य रित्या भरा.
– अर्ज सबमिट करण्यापूर्वी पुन्हा एकदा तपासा.
– पासपोर्ट साईज फोटो अपलोड करताना तो रिसेंट मधीलच असावा आणि त्यावर शक्यतो तारीख असावी.
– मोबाईल नंबर व ई-मेल आयडी चालू असावा.
– परीक्षा शुल्क भरायची आहे.
– परीक्षा शुल्क भरल्यानंतरच अर्ज सबमिट होणार आहेत.

Indian Oil Corporation Recruitement 2024 FAQs:

या भरतीसाठी सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने आपले अर्ज करायचे आहेत.

ही भरती कोणत्या पदांसाठी आहे?

ही भरती जूनियर इंजीनियरिंग असिस्टंट, ज्युनिअर क्वालिटी कंट्रोल ऍनालिस्ट, इंजीनियरिंग असिस्टंट आणि टेक्निकल अटेंडंट या पदांसाठी आहे

.या भरतीसाठी कोण पात्र आहे?

10वी पास ते पदवीधर उमेदवार यासाठी पात्र आहेत. प्रत्येक पदासाठी वेगवेगळी शैक्षणिक पात्रता निश्चित केली आहे.

अर्ज करण्याची अंतिम तारीख कोणती आहे?

अर्ज करण्याची अंतिम तारीख 21 ऑगस्ट 2024 आहे

.कसे अर्ज करायचे?

ही भरती ऑनलाइन आहे. उमेदवारांनी IOCL ची अधिकृत वेबसाइट पाहून ऑनलाइन अर्ज करावा

.अर्ज शुल्क किती आहे?

अर्ज शुल्क 300 रुपये आहे.

निवड प्रक्रिया कशी होईल?

उमेदवारांची निवड परीक्षेद्वारे केली जाईल

नोकरी कुठे मिळेल?

निवड झालेल्या उमेदवारांना संपूर्ण देशभरात नोकरी मिळू शकते.

अधिक माहिती कुठे मिळेल?

अधिक माहितीसाठी IOCL ची अधिकृत वेबसाइट पहावी.

अर्ज करताना कोणती कागदपत्रे लागतील?

पासपोर्ट साईज फोटो, आधार कार्ड, शैक्षणिक प्रमाणपत्रे, जातीचा दाखला इ. कागदपत्रे लागतील.

मोबाईलवरून अर्ज करताना काय करावे?

मोबाईलवरून अर्ज करताना “शो डेस्कटॉप साईट” यावर क्लिक करावे किंवा लँडस्केप मोड सिलेक्ट करावे.

🔗जाहिरात pdf:Click Here

🔗इच्छुक उमेदवार अर्ज करा:Click Here

🔗अधिकृत वेबसाइटला भेट द्या: Click Here

नवनवीन अपडेटसाठी व्हाट्सअप चैनल ला जॉईन व्हा: येथे क्लिक करा.

नवनवीन अपडेटसाठी टेलिग्राम चैनल ला जॉईन करा:

 

Leave a Comment

WhatsApp

नवीन अपडेट साठी आमच्या व्हॉट्सअँप ग्रुप मध्ये सामील व्हा

Powered by Webpresshub.net