लिपिक, लेखापाल पदांसाठी नवीन जाहिरात प्रसिद्ध ; 10वी पास ते पदवीधर उमेदवारांना संधी..!!Urban Credit Co-Op Bank Bharti


Urban Credit Co-Op Bank Bharti : नमस्कार मित्रांनो मैत्रिणींनो सुशील महिला अर्बन क्रेडिट को ऑफ संस्था नागपूर अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी पद भरती होणार आहे. या पद भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली असून दहावी पास ते पदवीधर उमेदवार या भरतीसाठी अर्ज करायला पात्र आहेत. युवकांसाठी ही एक फार महत्त्वाची संधी आहे त्यामुळे या पद भरतीसाठी 8 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज सादर करायचे असून या पदभरतीची जाहिरातीची पीडीएफ वाचून युवकांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करायच्या आहेत. या पदभरती विषयी अधिक माहिती असेल तर खाली जाहिरात दिलेली आहे ती नक्की वाचा आणि दिलेल्या शेवटच्या तारखेच्या आत अर्ज करायला विसरू नका धन्यवाद!!

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

नवनवीन अपडेटसाठी व्हाट्सअप चैनल ला जॉईन व्हा: येथे क्लिक करा.

नवनवीन अपडेटसाठी टेलिग्राम चैनल ला जॉईन करा:येथे क्लिक करा.

🔗जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा


🔗 12वी पास अंगणवाडी मदतनीस मेगाभरती! महिलांसाठी मोठी संधी👉 येथे क्लिक करा
🔗जळगाव होमगार्ड भरतीचा अर्ज असा नाही भरला तर अपात्र🤷‍♀️!असा करा अर्ज…!✅👉येथे क्लिक करा

Leave a Comment

WhatsApp

नवीन अपडेट साठी आमच्या व्हॉट्सअँप ग्रुप मध्ये सामील व्हा

Powered by Webpresshub.net